नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक सामन्याच्या पहिल्या सराव सत्रात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या हातातील विजय खेचून आणू शमीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात अवघ्या काहीच धावांची गरज असताना मोहम्मद…
कागल प्रतिनिधी : शाहू साखर कारखान्याच्या ३६ व्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत पुरुष गटात आणूरच्या अभिषेक कापडे याने बानगेच्या उत्तम पाटील याच्यावर तर महिला गटात शाहू साखरच्या सृष्टी भोसले हिने यळगुडच्या…
कागल (प्रतानिधी) : छत्रपती शाहू महाराजांनी कुस्ती कलेला राजाश्रय दिला होता. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मॅटवरील कुस्ती स्पर्धा सुरू करून लोप पावत चाललेल्या कुस्ती कलेला स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी उर्जित…
कागल प्रतिनिधी : येथिल श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत शुक्रवार दि.१६ ते सोमवार दि.१९ सप्टेंबर या दरम्यान मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राजर्षि छत्रपती शाहू महाराज…
कोल्हापूर प्रतिनिधी : केरळ येथील कोझिकोडे येथे होणाऱ्या २१ व्या राष्ट्रीय ज्युनिअर वुशू अजिंक्यपद स्पर्धेसाठी मोसिन मुजावर आणि आयुष बागे यांची महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली आहे. नुकत्याच ऑल महाराष्ट्र वुशू…
कोल्हापूर : तब्बल ७ थरांचा भव्य मनोरा रचत गडहिंग्लजच्या संघर्ष गोविंदा पथकाने ३७ फूट उंचीवरील ‘युवा शक्ती’ची दहीहंडी फोडली. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी महाडीक युवाशक्ती दहीहंडी गडहिंग्लजच्या नेताजी पालकर संघासह…
बर्मिंगहॅम : टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती मीराबाई चानूने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ‘सुवर्णपदक’ जिंकत सुवर्ण कामगिरी आपल्या नावावर केली. मीराबाई चानूने कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिलं…
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भाला फेक प्रकारात नीरज चोप्राने रौप्य पदक पटकावले. त्याने चौथ्या प्रयत्नात 88.13 मीटर भालाफेक केली. भारताला जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत 19 वर्षांनंतर पदक मिळाले. यापूर्वी…
कोल्हापूर : वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट यांच्या मान्यतेने व एबीपी स्पोर्ट्स यांच्या सहकार्याने गांधीनगर येथे १७ वी जिल्हास्तरीय ज्युनिअर व सीनियर वुशू अजिंक्यपद स्पर्धा २०२२ संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये…
कोल्हापूर (प्रतिनिधी): येथील सुनिल कमलाकर हे एका पायाने अपंग असून या त्यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी कुरूंदवाड येथे चहाचा गाडा चालवतात.आपल्या जीद्द्च्या जोरावर आपल्या मुलीला शिकवणीत कोठे कमी पडले नाही. उडाबेकिस्तान येथील…