पुरुषांत शिव-शाहू तर महिलांत शिंगणापूरने पटकावले विजेतेपद; नानीबाई चिखलीत प्रकाश झोतात रंगला कबड्डीचा थरार

नानीबाई चिखली, प्रतिनिधी. येथील कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात नानीबाई चिखलीच्या शिव-शाहू तर महिला गटात शिंगणापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू विद्यानिकेतनच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. छत्रपती शाहू महाराजांचे धाकटे बंधू व कागल…

कसबा सांगाव येथे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

कोल्हापूर:कसबा सांगाव, ता. कागल अजिंक्यतारा कला, क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ, वाडदे वसाहत कसबा सांगाव यांच्यावतीने नववर्षानिमित्त आणि गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील (बापू) यांच्या वाढदिवसानिमित्त धरणग्रस्त मर्यादित भव्य…

डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये जीपीआयच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न

कोल्हापूर:कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक मध्ये घाटगे पाटील इंडस्ट्रीज (जीपीआय) कोल्हापूर यांच्या कॅम्पस इंटरव्यू झाल्या. यामध्ये डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, तात्यासाहेब कोरे पॉलिटेक्निक, के पी पाटील…

देशभरात सुरू असलेल्या सांसद खेल महोत्सवाची उत्साहात सांगता

कोल्हापूर:देशभरात सुरू असलेल्या सांसद खेल महोत्सवाची उत्साहात सांगता, पेठवडगावच्या आदर्श गुरुकुलमध्ये समारंभाचे ऑनलाईन प्रक्षेपण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खेळाडूंना प्रेरणादायी मार्गदर्शनखेळाडूंनी जिद्दीने आणि चिकाटीने आपली गुणवत्ता वाढवावी, भाजप आणि महाडिक…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या 3 कॅडेट्सची ‘प्रजासत्ताक दिन परेड’ साठी निवड

कोल्हापूर:नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेड २०२६ साठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे. या प्रतिष्ठेच्या शिबिरासाठी सीनियर अंडर ऑफिसर हिमेश राठोड व सार्जंट…

मन मेंदू व मनगट यांचा त्रिवेणी संगम म्हणजे खेळाडू -विश्वासराव चव्हाण

कोल्हापूर: शैक्षणिक वर्ष 2025. 26 सालातील शालेय वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन गावच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच शुभांगी कुंभार यांच्या शुभहस्ते तर सीमा बायोटेक तळसंदेचे संचालक विश्वास चव्हाण व सर्व ग्रामपंचायत…

दृष्टिबाधित टी-20 क्रिकेट विश्वविजेत्या महिला संघातील खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

मुंबई : भारताच्या दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेट संघाने जागतिक पातळीवर ऐतिहासिक कामगिरी करत अजिंक्यपद पटकावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीममधील खेळाडूंचा सत्कार केला. महिला खेळाडूंना त्यांच्या सरावात येणाऱ्या अडचणी दूर…

कोल्हापुरात निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू होणार : क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे 

नागपूर : कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी पुन्हा सुरू करण्याला तत्वतः मंजुरी देण्यात आल्याची माहिती राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी…

आदर्श गुरुकुल संकुलात खासदार क्रीडा महोत्सवाचे भव्य आयोजन

कोल्हापूर प्रतिनिधी विक्रम केंजळेकर :आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, पेठ वडगाव (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे खासदार क्रीडा महोत्सव २०२५ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी एकूण ११ मैदानी…

इचलकरंजीचा विवान सोनी अकरा वर्षाखालील राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय; राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

हातकणंगले  (विनोद शिंगे) महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल ने आयोजित केलेल्या अकरा वर्षाखालील महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेत इचलकरंजीच्या विवान प्रमोद सोनी ने आठ पैकी सात गुण…

🤙 8080365706