मुंबई : राज्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील जवळपास 85 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला…
कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.27 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्र. 5 व 6 खुले असून सध्या धरणातून 4 हजार 356 क्युसेक…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे गगनबावडा ,शाहुवाडी ,पन्हाळा, राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. कोल्हापूर शहरात पाऊस असल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. धरण…
सांगली: मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात सातत्याने पाऊस होत आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती या पावसाचे प्रमाण पश्चिम भागात अधिक होते , ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झाला…
कोल्हापूर:वारणा काठ सुपीक जमिनीचा काठ म्हणून ओळखला जातो. येथील शेतकरी चांगल्या पद्धतीने ऊस, सोयाबीन, भात, भुईमूग भाजीपाला पिकवतात .मात्र दर एक-दोन वर्षांनी महापुराचा फटका बसत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.…
रोहिणी नक्षत्राला सुरूवात होताच सोलापूर शहर व जिल्ह्यात जवळपास सर्व तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. सरासरी २५.१ मिलीमीटर इतका पाऊस होताना दुसरीकडे वादळामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून…
अंदमान निकोबार बेटांवर पोहोचलेल्या मान्सूननं आता देश व्यापण्यास सुरुवात केली असून, मान्सूनचे हे वारे दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील हवामानावरही परिणाम करताना दिसत आहेत. सध्या मान्सूनचा एकंदर वेग पाहता देशासह राज्याच्या काही…
यावर्षी देशात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सध्या अंदमान निकोबारमध्ये मान्सूनची एन्ट्री झाली आहे. 31 मे पर्यंत हा मान्सून केरळमध्ये दाखल होईल. यावर्षी केरळमधील मान्सूनचे आगमन हे…
कोल्हापूर : कोल्हापूर शहर, पन्हाळा तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांत अचानक आलेल्या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. जोतिबा रोड परिसरात तासांहून अधिक काळ धगफुटीसदृश्य पाऊस सुरू होता. याच भागात झाड मोटारीवर कोसळले. त्यामध्ये…
दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण परिसरात अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. धुळीचे वादळ येउन पाऊस पडायला सुरुवात झाली. सकाळपासून उन्हाचे प्रचंड चटके लागत असतानाच पाऊस पडल्याने वातावरणात थंडावा…