भारत जोडो ‘यात्रेतील दोघांना ट्रकने उडवले ; एकाचा मृत्यू

नांदेड : खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेत नांदेड जिल्ह्यातील गुरुवारी चौथ्या दिवशी दोघांना आयचर (ट्रक) वाहनाने उडविले. या घटनेत एका यात्रेकरूचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा…

विदर्भ राज्य आंदोलन समिती नितीन गडकरी सह दहा खासदारांचे राजीनामे मागणार

नागपूर: विदर्भ राज्य आंदोलन समितीने आता थेट विदर्भातील खासदारांनाच घेरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्यासह विदर्भातील दहा खासदारांचे ही समिती राजीनामे मागणार आहेत.   स्वतंत्र…

विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये फिरून लोकांचे दुःख समजणार नाही ; राहुल गांधी यांचा हल्लाबोल

नांदेड : आजघडीला देशातील सर्व पैसा तीन ते चार उद्योगपतींच्या घशात घालण्यात येत आहे. त्यामुळे शाळांमध्ये संगणकसुद्धा नाहीत.विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये फिरून लोकांचे दुःख समजणार नाही. आजघडीला देशातील सर्व पैसा तीन…

संस्थापक पॅनललाच विजयी करण्याचा करवीर ग्रामीण पूर्व भागाचा निर्धार

कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर अर्बन बँक निवडणुकीत राजर्षी शाहू भास्करराव जाधव संस्थापक पॅनेलच्या कपबशीला मतदान करण्याचा करवीर तालुका पूर्व ग्रामीण भागातील प्रचार मेळाव्यात शेकडो सभासदांनी निर्धार केला.यावेळी जि.प. चे .माजी उपाध्यक्ष…

कोल्हापुरातून भारत जोडो यात्रेत दहा हजार कार्यकर्ते सहभागी होणार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो पदयात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. हिंगोली येथे या पदयात्रेमध्ये येत्या (शनिवारी) कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. दरम्यान भारत…

हिंगोली येथे भारत जोडो यात्रा नियोजन बैठक

हिंगोली (प्रतिनिधी) : खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो पदयात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. हिंगोली येथे या पदयात्रेमध्ये येत्या (शनिवारी) कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर…

शाहू भास्करराव जाधव पॅनेलला प्रचारात चांगला प्रतिसाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजर्षी शाहू भास्करराव जाधव संस्थापक पॅनेलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. येथील लक्षतीर्थ वसाहत परिसरात पॅनेलने काढलेल्या प्रचार फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान,…

कोल्हापुरातील ४७५ ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील ७७५० ग्राम पंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज (बुधवारी) जाहीर केला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी १८ डिसेंबरला मतदान तर २०…

संजय राऊत यांना जामीन मंजूर

मुंबई (वृत्तसंस्था) : कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अटकेत असणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आज (बुधवारी) पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना…

खुपिरेत आ.पी.एन.पाटील फंडातून विकासकामांचे उदघाटन

दोनवडे (प्रतिनिधी) : खुपिरे (ता.करवीर) येथे आमदार पी.एन.पाटील यांच्या २५/१५ फंडातून तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नागरी सुविधा योजनेतून मंजूर विविध विकासकामांचे उद्धाटन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे…

🤙 8080365706