अँड सुशांत पाटील व डॉ. संजय पाटील साहेब यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साह संपन्न……

पत्रकार : नामदेव निर्मळे कुरुंदवाड तालुका शिरोळ येथे सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हिंदुस्थान हा कृषिप्रधान देश आहे. देशातील शेतकरी सुखावला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

टेबल टेनिस खेळून महापालिकेचा आप ने केला निषेध

कोल्हापूर : शहरातील महिला स्वच्छतागृहांची स्थिती अत्यंत दयनीय बनली आहे. पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याने महिलांची हेळसांड होते. सोबतच त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. या विषयावर आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिका…

कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी के मंजूलक्ष्मी

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका आयुक्तपदी के मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती झाली आहे. त्या उद्या बुधवार (दि.२३ ऑगस्ट) आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. कोल्हापूर महापालिकेतील आयुक्त पद २ जून पासून रिक्त आहे. अखेर…

‘गोकुळ’ च्या दूध उत्पादकांना जादा मोबदला देण्यास कटिबद्ध आहोत: आमदार सतेज उर्फ बंटी पाटील

कोल्हापूर :कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ) संघाशी सलग्न करवीर तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आज संकल्पसिद्धी मंगल कार्यालक पुईखडी, कोल्हापूर येथे माजी गृह राज्‍यमंत्री आमदार…

मुदाळ तिट्ट्यावरील उड्डाणपूल रद्द करण्याची मागणी

कोल्हापूर : बिद्री- मुदाळ तिट्टा मार्गावरील प्रस्तावित उड्डाणपूल रद्द करावा, अशी मागणी मुदाळ तिट्टा- बोरवडेच्या व्यापारी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन व्यापारी आणि दुकानदारांनी वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री…

वळिवडे येथे १ कोटींच्या विकासकामांचा आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते शुभारंभ

कोल्हापूर : आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या एक कोटींच्या निधीतून वळीवडे येथे विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कोल्हापूर दक्षिण…

ढपला पाडता न आल्याने माजी पालकमंत्र्यांची तडफड : खास. धनंजय महाडिक

कोल्हापूर : कोल्हापुरातील प्रस्तावित इनडोअर स्टेडियमसाठी मंजूर झालेला निधी, खासदार धनंजय महाडिक यांच्यामुळे गेला, अशी धादांत खोटी विधाने माजी पालकमंत्री यांच्याकडून होत आहेत. साप साप म्हणून भुई थोपटण्यात ते वाकबगार…

माझी यापूर्वीच खासदार होण्याची इच्छा होती : शाहू महाराज

कोल्हापूर : राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर २५ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात शरद पवार यांची दसरा चौकात भव्य सभा होणार आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराज असणार आहेत. त्यामुळे शाहू महाराज लोकसभेच्या रिंगणात…

‘ त्यांनी ‘ प्रस्ताव तयार करावेत , निधी मंजूर करून आणावा मग श्रेय घ्यावं : आ.जयश्री जाधव

कोल्हापूर :आम्ही मंजूर केलेल्या विकासकामांना भेटी देऊन, कोल्हापूरकरांची दिशाभूल करण्याऐवजी त्यांना निधी मंजूर करून आणण्याचा अधिकार असेल तर त्यांनी कोल्हापूर शहराच्या विकासासाठी नवीन प्रकल्पाचे प्रस्ताव तयार करावेत, त्या निधीसाठी पाठपुरावा…

अभिनेत्री दीपाली सय्यद अखेर निवडणूक लढणार

मुंबई : अभिनेत्री दीपाली सय्यद अखेर निवडणूक लढणार आहे. विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक लढण्याची दीपाली सय्यद यांनी तयारी सुरू केली आहे. एका बड्या नेत्याची भेट घेतल्यानंतर अखेर दीपाली सय्यद निवडणूक…

🤙 8080365706