शिये: जलजीवन योजनेचे काम योग्य प्रकारे सुरू असून उर्वरित वाढीव कामासाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी शिये ( ता. करवीर ) ग्रामसभेत बहुमताने मंजूरी दिण्यात आली. त्याचबरोबर चर्चेतील अनेक…
कोल्हापूर : बांधकाम कामगार नोंदणी व फेर नोंदणी वेळेत करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटित कामगार विभागातर्फे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. संघटनेचे अध्यक्ष नितीन मस्के यांच्या नेतृत्वाखाली…
सातारा: साताऱ्यातील माण येथे महिलेला भररस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल व्हिडीओवर व्हायरल झाला आहे. मुखमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळगाव ज्या सातारा जिल्ह्यात येतं त्या साताऱ्यातील माण मधील व्हिडीओवरून मिंधे…
कागल: केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आहे.बिद्री साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील चारही तालुक्यात भाजपची चांगली ताकद आहे.त्यामुळे भारतीय जनता पक्षास डावलून कोणत्याही गटास या निवडणूकित यशस्वी होता येणार नाही.जिल्हा पातळीवरील…
कोल्हापूर : कोल्हापुरात दोन दिवसापूर्वीच दूधगंगा काठावरील संतप्त शेतकऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी दूधगंगेतून पाण्यासंदर्भात अनावधानाने माझ्याकडून गेलेला रक्तपातासारखा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण…
मुंबई : उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त फक्त थयथयाट. तुमचा पक्ष संपल्यापासून तुमचं मानसिक संतुलन बिघडलंय. काळजी घ्या उद्धवजी” असा खोचक टोला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव…
हिंगोलीत: रविवारी (दि. २७ ऑगस्ट) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची सभा पार पडली. या सभेला उद्धव ठाकरेंनीही हजेरी लावली. यावेळी बोलताना ठाकरेंनी विरोधकांवर प्रचंड टीका केली.”तुम्हाला नेते आणि वडील दोन्हीही…
मुंबई : उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीमध्ये आले आहेत. बारामतीकरांकडून अजित पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे.जेसीबीवरून फुलांची उधळण करत अजित पवारांचं बारामतीमध्ये स्वागत करण्यात आलं. यानंतर अजित…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने रविवार दिनांक 3 सप्टेंबर पासून जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ही जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे.…
अमरावती : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वच पक्षांना लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याविषयी भाजपकडून महत्वाचे विधान करण्यात आले आहे. खासदार नवनीत राणा यांनी 2024…