मराठा समाज हा मागास आहे हे सिद्ध झाल्याशिवाय आरक्षण मिळणे कठीण : संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर : मराठा समाज हा सर्वप्रथम मागास आहे हे सिद्ध झाल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यासाठी मागास असल्याचे सिद्ध करावे लागेल असे वक्तव्य माध्यमांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी केले.मराठा…

अखेर आमदार अपात्रतेवर होणार या दिवशी सुनावणी…

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रेतवर आणि निवडणूक आयोगाच्या निकालावर सुनावणी घेण्यासाठी तारखा जाहीर केल्या आहेत. येत्या १० ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत तर, ३ ऑक्टोबर रोजी आमदारांच्या अपात्रेतवर…

आपण अजित पवारांना सिरीयस घेत नाही ; या नेत्याची बोचरी टीका

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि पवार यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. पडळकरांनी अनेकदा शरद पवारांसह पवार घराण्यावर टीका केली आहे. आता अजित पवार भाजपसोबत सत्तेत आले आहेत, तेव्हापासून त्यांनी…

महिला आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा ; भूमिका केली स्पष्ट

नवी दिल्ली : नव्या संसद भवनात लोकसभेचे कामकाज सुरू झाले आहे. नवीन संसद भवनात आपल्या पहिल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी मोठी घोषणा केली. केंद्रीय कॅबीनेटमध्ये महिला आरक्षणासाठी विधेयक मंजूर करण्यात…

शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर कोल्हापूरात गुन्हा दाखल

कोल्हापूर: सप्टेंबरला कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे शिवसेना शिंद गटाचा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना सांगितले कि, शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या घरावर आपण व आपल्या कार्यकर्ते यांनी प्राणघातक…

त्या झारीतील शुक्राचार्याकडून मराठा आरक्षणास खो, राजू शेट्टी

जालना : झारीतल्या शुक्राचार्यांमुळे मराठा आरक्षणाला खो घालण्याचा प्रयत्न राज्यातील काही जण करत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. ते अंतरवाली सराटी जि. जालना येथे मनोज…

काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेस हेरलेतून प्रारंभ: जोरदार प्रतिसाद

हातकणंगले : काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेस आज रविवारी हातंकणंगले तालुक्यातील हेरले येथून प्रारंभ झाला.जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ.सतेज पाटील व आ.राजू आवळेंच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला. पदयात्रेत आमदार सतेज…

भर पावसातही कोल्हापुरात जनसंवाद पदयात्रेस प्रचंड प्रतिसाद !!

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अभूत पूर्व यशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील ही पदयात्रा आज कोल्हापूर शहरातून काढण्यात आली. या जनसंवाद पदयात्रेस लोकातून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद…

आजऱ्यातील भाजप कार्यालय निष्ठावंतांनी केले बंद

आजरा : शहरात असणारे तालुक्यातील भाजप कार्यालय पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनीच बंद केले. हा निर्णय जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठांना चिंतन करायला लावणारा आहे. ज्या आजरा तालुक्यात भाजपाचे अस्तित्व नव्हते अशावेळी पक्षाचे निष्ठेने…

भाजपा कोल्हापूर महानगर जिल्हा कार्यकारणीची घोषणा

कोल्हापूर : जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कोल्हापूर महानगरची जिल्हा कार्यकारणी आज घोषित करण्यात आली. भाजपा कोल्हापूर महानगरच्या सरचिटणीस पदी विजय सूर्यवंशी, संजय सावंत, डॉ सदानंद राजवर्धन, गायत्री राऊत…

🤙 8080365706