पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेकॉर्डब्रेक विजय होईल ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

इचलकरंजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला. काश्मीरमधील 370 कलम हटवले. अयोध्येतील श्री राम मंदिराचा प्रश्न सोडवला. मोदी यांना देशभरातून मोठ्या प्रमाणात समर्थन वाढत आहे.त्यामुळे 2024 मध्येही त्यांचा…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा हुकमी एक्का आता अजित दादांच्या गळाला…

मुंबई : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. शरद पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांना आपल्या गटात खेचण्यासाठी अजित पवार गटाकडून हालचाली सुरू आहे.अशातच राजकीय वर्तुळातून एक…

लोकशाहीचे चारीस्तंभ दबावाखाली असल्याने शिवसेना न्याय मागण्यास जनतेच्या दरबारात : भास्कर जाधव

उचगाव : लोकशाहीचे चारी स्तंभ आज दबावाखाली असल्यानेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला केंद्र शासनाच्या निषेधार्थ जनतेच्या दरबारात जावे लागत आहे, असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी उचगाव (ता. करवीर) येथे…

अजित पवार यांच्या संदर्भात नितेश राणे यांनीच केला उद्धव ठाकरेंना सवाल…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते अजित पवार बंड करत भाजप-शिवसेना गटात जावून उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे राष्ट्रवादीत अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. त्याचवेळी अजित पवार…

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आणखी एक धक्का…

नवी दिल्ली:राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचे हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगासमोर गेला असताना दुसरीकडे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आणखी धक्का बसला आहे.,राष्ट्रवादीचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल लोकसभेतून…

सुर्वेनगर परिसरा च्या विकासासाठी कटिबद्ध : आमदार ऋतुराज पाटील..

कोल्हापूर : विविध विकास कामांच्या माध्यमातून सुर्वेनगर परिसराचा कायापालट सुरु आहे. या परिसरातील विकास कामासाठी यापुढेही आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.…

अजित पवार पुन्हा एकदा नाराज असल्याची चर्चा…

मुंबई : अजित पवार पुन्हा नाराज असल्याची चर्चा पुन्हा सुरू झालीय. उपमुख्यमंत्री अजित पवार कॅबिनेट बैठकीला गैरहजर होते. आजारी असल्याने अजित पवार बैठकीला आले नसल्याचं सांगण्यात आलंय.मात्र त्यामुळे सरकारमध्ये आलबेल…

पुण्याच्या पालकमंत्री पदी अजित पवार ; तर कोल्हापूरचे हसन मुश्रीफ पालकमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. सुधारित…

कोल्हापूर महानगरपालिकेतील नोकर भरतीच्या आकृतीबंधास मंजूरी द्या : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील नोकर भरतीच्या आकृतीबंधास मंजूरी द्यावी अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनातील माहिती अशी, कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने सुमारे 5…

सहा महिन्यात मी मंत्री म्हणून सर्वांसमोर येणार ; ठाकरे गटाच्या या नेत्याच्या विधानाने खळबळ

मुंबई: सत्तेत समान वाटा देऊ असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासमोर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.मात्र, फडणवीस खोटं बोलत आहेत. अजित पवार यांना सरकारमध्ये घेतल्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री केलात.…

🤙 8080365706