पुणे: पुण्याच्या नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी गुंडांची परेड काढून मोठा शो केला. मग ज्या गुंडांनी निखिल वागळेंवर हल्ला केला. त्यांची परेड कधी काढणार, असा थेट सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय…
कोल्हापूर: ज्यांचे नेतेच दुसऱ्याचे श्रेय लाटतात त्यांनी टीका करणे म्हणजेच चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका भाजपचे माजी नगरसेवक आशिष ढवळे यांनी शारंगधर देशमुख यांच्यावर केली. माजी आमदार अमल महाडिक यांनी…
मुंबई : एका सर्वेक्षणानुसार लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे यांचा आठवा क्रमांक आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे…
गारगोटी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 16 ते 18 तास काम करत असून ते सर्वसामान्य नागरीकांना गरजेचे असणारे निर्णय तात्काळ घेत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचे कार्य घरात पोहचविण्यासोबतच पक्ष वाढविणे आणि…
गोकुळ शिरगाव : गोकुळ शिरगाव कागले माळ येथील रहिवाशांच्या वतीने गटारी ,रस्ते ,पाणी हे प्रलंबित प्रश्न ग्रामपंचायतीने लवकरात लवकर सोडवावेत यासाठी गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे…
कोल्हापूर: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची गुरुवारी अजिंक्यतारा कार्यालय येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी या दोघांमध्ये विविध विषयावर चर्चा झाली. विरोधी…
कोल्हापूर : खासगी सावकारी विरोधात सर्वसामान्य कुटुंबियांना न्याय मिळवून देताना राजकीय बदनामी पोटी आखण्यात आलेल्या षड्यंत्राला विरोधी पक्ष पाठीशी घालत असल्याचे आज पुन्हा सिद्ध झाले. राजकीय बदनामी करण्यासाठी एका विरोधी…
कोल्हापूर : आजरा तालुक्यातील चिकोत्रा मध्यम प्रकल्पामध्ये बाधीत गावांची संख्या ५ असून एकूण ६९४ प्रकल्पग्रस्त आहेत. यातील स्वेच्छा घेतलेले प्रकल्पग्रस्त ५५५ आहेत. ६५ टक्के भरलेले १३९, जमीन वाटप प्रकल्पग्रस्त ११५…
कोल्हापूर : ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज कोल्हापुरात आहेत. त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात जात दर्शन घेतलं. यावेळी अंबाबाई ही शक्ती देवता आहे आणि ऊर्जेची देवता…
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेशी निगडित कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज, गुरुवारी पुन्हा ईडीचे अधिकारी चौकशी करणार आहेत. यापूर्वी रोहित यांची २४ जानेवारी आणि १…