राहुल गांधी यांचा पासपोर्ट रद्द करावा : रामदास आठवले यांची केंद्र सरकारकडे मागणी ;

मुंबई: राहुल गांधींनी परदेशात जाऊन देशाबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याविरोधात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कठोर भूमिका घेतली आहे.रामदास आठवले म्हणाले की, “अशा कृतीमुळे राहुल गांधींच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहते, त्यामुळे…

राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती – आ. सतेज पाटील

कोल्हापूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात ‘संविधान बचाव’चे वातावरण तयार केले आहे. त्याची धास्ती भाजप आणि मित्र पक्षांनी लोकसभेच्या वेळी घेतली, तशीच धास्ती विधानसभेलाही घेतली आहे. त्यामुळे काही…

युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांचे खासदार धनंजय महाडिक यांना आवाहन ;

कोल्हापूर : हसन मुश्रीफ आणि समरजीतसिंह घाटगे हे युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांना सन्मान देत नाहीत, कामे करत नाहीत म्हणून आम्हाला महायुतीतून मोकळे करा. मग युवाशक्तीची ताकद दाखवतो. अशा भावना धनंजय महाडिक युवा…

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे राहुल गांधी यांच्याविषयी धक्कादायक वक्तव्य ….!

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्या विषयी धक्कादायक वक्तव्य केलं. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस देणार. असं खळबळजनक वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय…

वेतवडे येथील युवा नेतृत्व संदीप पाटील स्वगृही परतले ; माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वात शिवसेनेत जाहीर प्रवेश

कोल्हापूर : माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली, करवीर विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरूच आहेत. कार्यकर्ते नरके यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आज वेतवडे येथील…

राहुल गांधीचा खोटारडेपणा जनतेसमोर उघड : राजेश क्षीरसागर यांची टीका

कोल्हापूर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाबाबत लोकसभा निवडणुकीत खोटा गैरसमज पसरवून भारतीय जनतेची इंडिया व महाविकास आघाडीने घोर फसवणूक केली आहे. देशातील मोदी सरकार आणि राज्यातील…

अरविंद केजरीवालांची जेलमधून सुटका ;आप कडून साखर वाटून जल्लोष

कोल्हापूर प्रतिनिधी :युवराज राऊत मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना कथित मद्य घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप करून सीबीआय ने अटक केली होती. गेले पाच महिने ते तिहार जेलमध्ये होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एका…

कागल विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय घाटगे यांना स्वीकृत संचालक पदाची मिळणार संधी

कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना कागल विधानसभा मतदारसंघात पाठिंबा दिल्याने माजी आमदार संजय घाटगे यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत स्वीकृत संचालक पदी संधी मिळणार आहे . संचालक मंडळाच्या…

काँग्रेस चा आणखीन एक आमदार भाजप मध्ये जाणार

नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचा आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी भेट घेतली. त्यामुळे ते…

शिवसेना व राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश

  कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) करंजफेन (ता.पन्हाळा) येथील शिवसेना व राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.   शाहूवाडी- पन्हाळा विधानसभा मतदारसंघात…

🤙 8080365706