कोल्हापूर : माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली, करवीर विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरूच आहेत. अनेक कार्यकर्ते नरके यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करत आहेत. परीते येथील…
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून लवकरच निवडणूक जाहीर होईल अशी परिस्थिती आहे. महायुतीमधील मोठा भाऊ असलेल्या भाजपाने बैठकांचा धडाका लावला असून उमेदवारांची चाचपणी देखील सुरु केली आहे.…
मुंबई : भारतीय जनता पक्षाला काँग्रेसने आज मोठा धक्का देत नांदेड जिल्ह्यात मोठे खिंडार पाडले. नांदेडचे माजी खासदार, भाजपा नेते भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, युवा नेत्या डॉ.…
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम मित्रा पार्कचे भूमिपूजन हे केवळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राला काही तरी देत आहोत हे दाखवण्याचा प्रकार आहे. २३ जुलै २०२३ रोजी अमरावतीत…
मुंबई : काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्री पदावर दावा करू नये, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. अजून जागावाटप बाकी आहे. आमच्यामुळे काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. असेही…
पुणे : पुण्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन व सुसंस्कृत पर्याय पुढे आणण्याच्या हेतूने राज्यातील समविचारी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या समविचारी पक्षांच्या बैठकीच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर असताना छत्रपती संभाजीराजे…
कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये हसन मुश्रीफ यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला होता. तसेच ते महाडिक युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, कार्यकर्ते…
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांची देवगिरी निवासस्थानी बैठक बोलावली आहे, या बैठकीमध्ये महायुतीमध्ये काम करताना सर्वांशी जुळवून घ्या. अशा सूचना अजित पवार देणार असल्याची…
मुंबई: राहुल गांधींनी परदेशात जाऊन देशाबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याविरोधात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कठोर भूमिका घेतली आहे.रामदास आठवले म्हणाले की, “अशा कृतीमुळे राहुल गांधींच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहते, त्यामुळे…
कोल्हापूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात ‘संविधान बचाव’चे वातावरण तयार केले आहे. त्याची धास्ती भाजप आणि मित्र पक्षांनी लोकसभेच्या वेळी घेतली, तशीच धास्ती विधानसभेलाही घेतली आहे. त्यामुळे काही…