कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चच्या डॉ. श्रद्धा भोसले, डॉ. विकास मगदुम आणि डॉ. सतिश फाळके या तीन विद्यार्थ्यांची कोरियातील प्रतिष्ठित यॉन्सेई हानयांग आणि चुंग-आंग…
गडहिंग्लज : राज्यात आणि केंद्रात सत्ता नसलेल्या जनता दलाने गडहिंग्लज शहरात सत्ता भोगली. पण त्यांना शहराचा शाश्वत विकास करता आला नाही. यामुळे येथील रिंगरोड, कचरा, सांडपाणी व्यवस्थापन, खुल्या जागा सुशोभीकरण…
गडहिंग्लज : एका विशिष्ट विचाराचा पक्ष सत्तेत असल्यामुळे थैलीशाही आणि टक्केवारीची संघटना बळकट झाली. त्यामुळे गडहिंग्लजचा शाश्वत विकास रखडला आहे. यामुळे येत्या निवडणुकीत भाकरी परतण्याची वेळ आली असून स्मार्ट गडहिंग्लजसाठी…
कागल : कागल आणि मुरगुडच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये माजी खासदार संजय मंडलिक यांनी प्रचारासाठी जात- धर्माचा आधार घेणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचा पलटवार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. या…
गडहिंग्लज : गडहिंग्लज नगर परिषदेमध्ये टक्केवारीच्या माध्यमातून थैलीशाहीचे राजकारण सुरू होते. हे थैलीशाहीचे राजकारण बंद पाडून गडहिंग्लज शहराला स्वर्ग बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकहाती सत्ता द्या, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण…
कागल : कागल च्या जनतेने आजपर्यंत आम्हाला चांगली साथ दिली आहे. कागल च्या पुढील पाच वर्षाचा विकासाचा रोड मॅप आम्ही तयार केला आहे. जाहीरनाम्यामध्ये दिलेप्रमाणे विकास कामाची पूर्तता शंभर टक्के…
कागल : कोल्हापूर संस्थानमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या शिक्षणास प्रोत्साहन दिले. त्यांचा हाच वारसा जपण्यासाठी नगरपालिकेच्या सर्व शाळा डिजिटल करणार असल्याचे प्रतिपादन शाहू उद्योग समूहाचे प्रमुख राजे समरजितसिंह घाटगे…
कागल : प्रस्तावित आयटी पार्कसाठी शेंडा पार्कातील जागेबाबत साशंकता आहे.त्यऐवजी हा आयटी पार्क कागलमध्ये उभारु.अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी दिली. कागल येथे प्रभाग क्रमांक 08 व…
मुरगूड : मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने आमची युती झाली आहे. राजकारण हे केवळ पदासाठी नसून विकासासाठी असते. मुरगूडचा विकास हा माझ्या मनातील आंतरिक तळमळ असून नागरिकांच्या सहभागातून मुरगूडला आदर्श घडवणार असे प्रतिपादन…
गडहिंग्लज : शहर आणि प्रभाग आठच्या धोरणात्मक विकासासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या राष्ट्रवादी पॅनेलच्या सर्व उमेदवारांना पसंती मिळत आहे. घरोघरी शासकीय योजना राबवण्याबरोबर पायाभूत सुविधा…