कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून अमल महाडिक यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, कोल्हापुरातील प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार असल्याचा पुनरुच्चार यावेळी केला.…
