कणेरीवाडी पाणी योजतेत खोडा घालण्याचे महाडीकांचे पाप : शशिकांत खोत

कोल्हापूर : पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात ठोस काम न करणारे अमल महाडिक खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. कणेरीवाडीसाठी जलजीवन योजनेतून होणा-या पिण्याच्या पाणी योजनेत खोडा घालण्याचे काम महाडीकांनी केले.…

विकासाचे व्हिजन असलेल्या आ.ऋतुराज पाटील यांना विजयी करुया : जगदीश चौगले

कोल्हापूर : आमदार ऋतुराज पाटील यांनी दक्षिण मतदारसंघाचा कायापालट केला आहे. विकासाचे व्हिजन असलेल्या आ.ऋतुराज पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करुया, असे आवाहन निगवे खालसा (ता. करवीर) येथील हनुमान दुध…

कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आरपीआय गवई गटाचे पाठबळ

कोल्हापूर : जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाने पाठिंबा दिला आहे. लोकशाही मार्गाने चालणाऱ्या काँग्रेस व महाविकास आघाडी घटकपक्षांच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार पक्षाचे…

महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील दहाही उमेदवारांसाठी ताकतीने काम करा : एम. बी. पाटील 

कोल्हापूर : पक्षाची ताकत तुमच्यासोबत असून दहाही विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी ताकतीने काम करण्याच्या सूचना काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी, कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना दिल्या.…

काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदी खा. चंद्रकांत हंडोरे यांची नियुक्ती

मुंबई: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार समितीपदी ज्येष्ठ नेते व काँग्रेस वर्किंग कमिटीच सदस्य, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांची नियुक्ती केली आहे. ४५ सदस्यांच्या…

थेट हल्ला करण्याची हिंमत नसल्याने आरएसएस संविधानावर लपून हल्ला करते: राहुल गांधी

नागपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे केवळ एक पुस्तक नाही तर जगण्याचा मंत्र आहे. संविधानात भगवान बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा बसवेश्वर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले,…

जनतेच्या पाठबळावर विजय निश्चित : आ.ऋतुराज पाटील; गिरगावमधील पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या गिरगावमधील पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, महिलासह जनतेचे आशीर्वाद व पाठबळावर माझा विजय निश्चित…

दक्षिण मतदारसंघासाठी आ. ऋतुराज पाटील हाच सक्षम पर्याय : अर्जुन इंगळे

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील महाडिक गटाचे कट्टर कार्यकर्ते अर्जुन इंगळे यांच्यासह कणेरी, नेर्ली आणि गोकुळ शिरगाव येथील भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दक्षिणसाठी आमदार ऋतुराज पाटील…

सरसेनापतींचे स्मारक देशात एक नंबर करणाऱ्या हसन मुश्रीफ यांना निवडून द्यावे: उदयबाबा घोरपडे

मांगनूर : हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे या महान मराठा योद्ध्यांचे स्मारक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उभे करून त्यांचा इतिहासच तरुणाई समोर ठेवला आहे. जे काम कोणत्या राष्ट्रीय नेत्यालासुद्धा जमले…

सतेज पाटील यांच्याशी मतभेद नाहीत, विरोधकांनी कांगावा करू नये : खासदार शाहू महाराज यांचा खुलासा

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून माघारीनंतरच्या घटनांमध्ये सतेज पाटील यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, त्यावरून काही विरोधक आमचा अपमान झाला, असा कांगावा करीत आहेत.…

🤙 8080365706