कुभोज (विनोद शिंगे) नरंदे तालुका हातकलंगले येथील गट क्रमांक दोनशे अठरा मधील दहा हजार चौरस जागेत बंदिस्त हॉल व कंपाऊंड बांधकाम थांबवण्यासाठी आज नरंदे ग्रामस्थ ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी गेले असताना…
कुंभोज (विनोद शिंगे) खोची सरपंचपदी सत्ताधारी कै. ए. बी. पाटील प्रा. बी. के. चव्हाण अमरसिंह पाटील गटाच्या रोहिणी दादासो पाटील यांची निवड झाली. गुप्त मतदान प्रक्रियेमध्ये रोहिणी पाटील यांना सात…
मुंबई: मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीचा निर्णय झालेला नाहीय. खातेवाटप निश्चित करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला जाणार असल्याची…
मुंबई: महाविकास आघाडीला भाजप मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे खासदार आम्हाला…
दिल्ली: भाजपा युतीचा पराभव करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षाने इंडिया आघाडीची स्थापना केली होती. मात्र आता या आघाडीत फूट दिसू लागली आहे .दिल्लीत पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. काँग्रेस आणि…
मुंबई : येत्या 14 डिसेंबर रोजी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेत ही तारीख निश्चित करण्यात आल्याचे…
मुंबई: काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी या ‘मोदी अदानी भाई भाई’ असे लिहिलेली बॅग घेऊन संसदेत आल्या. यावेळी लोकसभेचे विरोधी नेते राहुल गांधी यांनी या बँगेचे कौतुक केले आहे. …
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मधल्या मारकरवाडी गावात महायुतीची महाविकास आघाडीच्या fake narrative विरुद्ध जाहीर सभा घेण्यात आली. जत मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार…
मुंबई: दिल्लीमध्ये पराभूत उमेदवारांची शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. पराभूत उमेदवार सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची ही शक्यता याबाबत बैठकीत चर्चा झाली. हडपसरचे उमेदवार प्रशांत जगताप, कोपरगावचे संदीप…
मुंबई : दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी बांग्लादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होत आहेत. यावर भाष्य केले आहे. संजय राऊत म्हणाले, ज्याप्रकारे हिंदू समाजावर बांग्लादेशात हल्ले सुरू आहेत, त्यांना…