मुंबई : येत्या 14 डिसेंबर रोजी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेत ही तारीख निश्चित करण्यात आल्याचे…
मुंबई: काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी या ‘मोदी अदानी भाई भाई’ असे लिहिलेली बॅग घेऊन संसदेत आल्या. यावेळी लोकसभेचे विरोधी नेते राहुल गांधी यांनी या बँगेचे कौतुक केले आहे. …
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मधल्या मारकरवाडी गावात महायुतीची महाविकास आघाडीच्या fake narrative विरुद्ध जाहीर सभा घेण्यात आली. जत मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार…
मुंबई: दिल्लीमध्ये पराभूत उमेदवारांची शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. पराभूत उमेदवार सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची ही शक्यता याबाबत बैठकीत चर्चा झाली. हडपसरचे उमेदवार प्रशांत जगताप, कोपरगावचे संदीप…
मुंबई : दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी बांग्लादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होत आहेत. यावर भाष्य केले आहे. संजय राऊत म्हणाले, ज्याप्रकारे हिंदू समाजावर बांग्लादेशात हल्ले सुरू आहेत, त्यांना…
कोल्हापूर:बेळगाव वर दावा सांगण्यासाठी कर्नाटक सरकार बेळगावात विधिमंडळ अधिवेशन घेत आहे. या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी म. ए समितीने महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळाव्यासाठी कोल्हापूर येथून ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक आज…
मुंबई : सध्या नवी दिल्लीमध्ये संसदेचे अधिवेशन सुरू आहे. यावेळी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली. महाराष्ट्रातील एक प्रगतशील…
मुंबई: विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरू आहे. यावेळी भाजप नेते आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे . त्यांच्या अभिनंदनपर भाषण करताना अजित पवारांनी जयंत पाटलांना टोला लगावला.…
सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावात EVM हटाओ, संविधान और देश बचाओ या आंदोलनात शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते विजय दादा, खासदार धैर्यशील पाटील, विद्याताई…
कुंभोज ( विनोद शिंगे ) कुंभोज येथील कुंभोज गावचे सुपुत्र व जवाहर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांची जवाहर कारखान्याच्या संचालक व सलग तिसऱ्यांदा व्हाईस चेअरमन पदि निवड झाल्याबद्दल त्यांचा…