काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनाने घेतला इतिहास आणि भविष्याच्या वेध : आ. सतेज पाटील

बेळगाव : महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बेळगाव काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी सोहळा गुरुवार (दि.२६) पासून सुरू झाला. काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे जी, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रीय…

जनसामान्यांच्या विश्वासाला जीवापाड जपेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : आजवर अनेक चढउतार राजकारणात अनुभवावे लागले. मला राजकारणात यायचे नाही हा सुरुवातीला माझा मनोदय होता. तथापि लोकसेवेचे ते एक माध्यम आहे हे माझ्या वरिष्ठांनी बिंबवून मला नगरसेवक पदाच्या…

पालकमंत्री पदासाठी मुश्रीफ- आबिटकरांत रस्सीखेच

कुंभोज (विनोद शिंगे) नुकत्याच झालेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूर जिल्ह्याच्या पदरात दोन मंत्री पदे पडली आहेत. हसन मुश्रीफ आणि प्रकाश अबिटकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. पण अध्याप तरी अजून…

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला वित्त, नियोजन आणि उत्पादनशुल्क विभागाच्या कामकाजाचा आढावा

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘वित्त व नियोजन’सह ‘राज्य उत्पादन शुल्क’ मंत्रीपदांची सुत्रे हाती घेताच आज ( मंगळवारी) मंत्रालयात दोन्ही विभागांसह शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वित्त, नियोजन आणि…

कुंभोज शहर शिंदे गट शिवसेनेचे अध्यक्षपदी निवास माने यांची निवड

कुंभोज  (विनोद शिंगे) कुंभोज गावचे निवास माने यांची कुंभोज शहर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शहरप्रमुख पदी निवड झाली.   त्यांच्या या निवडीचे पत्र हातकणंगले तालुका लाडकी बहीण योजनेचे तालुकाध्यक्ष अविनाश…

नागपूर हिवाळी अधिवेशनाचा समारोप

नागपूर:  नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन २०२४ चा आज समारोप झाला. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली.…

वाठार -उदगाव उपसरपंच सुशीला चौगुले यांचा सत्कार

कुंभोज  ( विनोद शिंगे) वठार-उदगावच्या नुतन उपसरपंच सुशीला चौगुले यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पदभार स्वीकारला यावेळी महेंद्र शिंदे ,सूर्यकांत शिर्के राजाराम क्षीरसागर , बी एस पाटील बाबासाहेब दबडे, जोतिराम चौगुले सरपंच…

मुश्रीफ व आबिटकर यांनी दिली गोकुळचे चेअरमन डोंगळे यांच्या घरी सदिच्छा भेट

कोल्‍हापूर: नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूरचे नामदार हसन मुश्रीफ यांनी नवव्यांदा तर नामदार प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी तालुक्यातून प्रथमच कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधी नंतर आज हे दोन्ही मंत्री…

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू ; दोन वर्षानंतर नक्कीच मंत्री पद मिळेल : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली असून, राज्यात महायुती सरकारने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. पार पडलेल्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मला पुन्हा विजयी केल्याबद्दल सर्व मतदार बंधू…

भास्कर जाधव यांची सरकारवर टीका ; म्हणाले, लोकप्रियतेच्या योजना नको….

मुंबई: शिवसेना ‘उबाठा’गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, निवडणुका जिंकण्यासाठी लोकप्रिय योजना लागू करायच्या आणि निवडणूक होताच वेगवेगळे कर लादून तेच पैसे जनतेकडून वसूल करायचे.…

🤙 8080365706