भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले?: निलेश राणेंचा टोला

मुंबई : हे होणारच होतं… पवार साहेब आणि शब्द पाळला असे होऊ शकत नाही. भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले? राजे जर शिवसेनेसोबत जाणार तर संजय राऊत दुसऱ्या सीटवर आहेत.…

संभाजीराजेंनी शिवबंधन नाकारले; थेट कोल्हापूरकडे रवाना

मुंबई : राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवबंधनाची अट संभाजीराजे छत्रपती यांनी नाकारली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा आणि शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रस्ताव धुडकावत संभाजीराजे थेट कोल्हापूरला रवाना झाले आहेत.  संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक…

संभाजीराजेंना आमचा विरोध नाही, पण अपक्षाला पाठिंबा नाही : संजय राऊत

मुंबई : शिवसेना राज्यसभेच्या दोन्ही जागा लढवणार आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत यावे, अशी शिवसेनेची भूमिका आहे. संभाजीराजेंना आमचा विरोध नाही परंतु आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, असे…

…म्हणून अयोध्या दौरा रद्द केला; राज ठाकरेंनी सांगितलं ‘राज’कारण

पुणे : ‘मी अयोध्या दौरा जाहीर केला आणि माझ्यावर टीका होऊ लागली. हा सगळा सापळा असल्याचे लक्षात आलं. माझ्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधाची रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली. मला अयोध्येला येऊ देणार…

आधी किंमती वाढवायच्या आणि नंतर कमी करण्याचा दिखावा नको : मुख्यमंत्री

मुंबई : आधी किंमती वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करण्याचा दिखावा नको. पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. केंद्र सरकारने दोन…

संभाजीराजेंनी शिवबंधन हातात बांधावे : संजय राऊत

मुंबई : राज्यसभेसाठी सहावा उमेदवार शिवसेनेचाच असेल. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवबंधन हातात बांधावे. शिवसेनेची उमेदवारी स्विकारुन राज्यसभेची निवडणूक लढवावी, असं शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी म्हटलं आहे. राऊत म्हणाले, मुख्यमंत्री…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही दाऊद गँगशी संबंध आहेत का?

मुंबई : नवाब मलिक यांचे दाऊद गँगशी संबंध उघड झाले आहेतच. पण त्यांना मंत्रिमंडळात ठेवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही दाऊद गँगशी संबंध निर्माण झाले आहेत का? असा सवाल भाजपचे नेते…

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजीचा अयोध्या दौरा प्रकृती अस्वस्थामुळे स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. पायाच्या दुखण्यानं पुन्हा एकदा डोकं…

संभाजीराजे ‘गनिमी कावा’ करणार की, धनंजय महाडिकांना दिल्लीसाठी ‘चाल’ मिळणार ?

कोल्हापूर : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी निवडणूक जाहीर जाहीर झाली असून सहाव्या जागेसाठी संख्याबळाची गोळाबेरीज करून ‘कोंडी’ फोडत कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती ‘गनिमी कावा’ साधणार की, भाजपकडून प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक…

संभाजीराजेंबद्दल काय ठरलयं मला काहीच माहिती नाही : अजित पवार

मुंबई : संभाजीराजेंच्याबद्दल काय ठरलयं मला काहीच माहिती नाही. पवारसाहेबांसोबत चर्चा झाली असेल तर त्यांना विचारण्याचा आम्हाला अधिकार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनता दरबारात त्यांनी…

🤙 8080365706