पेट्रोल-डिझेल दर कमी करण्यासाठी मंत्री मुश्रीफ यांनी काय केले? : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या मंत्री नवाब मलिक यांच्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रस्त्यावर उतरतात. मात्र सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पेट्रोल-डिझेल दर कमी करण्याबाबत त्यांनी काय केले?…

विधान परिषदेच्या निवडणुकीत ‘यांची’ माघार; सहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत व राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे यांनी आपला अर्ज माघार घेतला. अर्ज मागे घेण्यासाठी काही मिनिटांचाच वेळ उरलेला असताना त्यांनी अर्ज…

उद्धव ठाकरेंची ‘त्यामुळे’च नाचक्की

सिंधुदुर्ग : आतापर्यंतच्या इतिहासात एकाही मुख्यमंत्र्यानी जी भाषा वापरली नाही अशा भाषेत उद्धव ठाकरे बोलत होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आम्ही वाघ आहोत, आम्ही अमुक आहोत.. असे ते…

अशी भीक मागायची पद्धत बरी नव्हे…; निलेश राणेंचा ‘यांना’ टोला

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या टीकेचा समाचार घेताना महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी राऊतांना टोमणा मारला “अशी भीक मागायची पद्धत बरी नव्हे. हे सगळं कमवावं लागते.”…

विधान परिषदेला कॉंग्रेस अडचणीत; आघाडीतील ‘या’ पक्षाचा सवतासुभा !

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा झालेला दारुण पराभव मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतही दगाफटका टाळण्यासाठी…

ईडीच्या ‘पिडे’मुळे सोमवारी ‘यांचे’ आंदोलन!

मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व खा. राहुल गांधी यांच्याविरोधात केंद्रातील भाजपा सरकार राजकीय सुडबुद्धीने वागत आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा सर्रास गैरवापर केला जात असून त्याचाच एक…

नूतन खासदार धनंजय महाडिक यांचे उद्या जल्लोषी स्वागत

कोल्हापूर : राज्यसभेच्या अतीतटीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला. या दिमाखदार विजयानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांतदादा पाटील व नूतन खासदार धनंजय महाडिक हे उद्या दुपारी…

‘यामुळे’ काही लोकं बावचळलेत तर काही पिसाटलेत : देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवल्याने अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. काहींचे चेहरे पडले आहेत, काही लोकं तर बावचळले तर काही पिसाटले आहेत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र…

ज्यांनी गद्दारी केली, त्यांची यादी आमच्याकडे… पाहून घेऊ ? : संजय राऊत

मुंबई : काही जे बाजारातले नेहमीचे घोडे असतात, ते घोडे विकले गेले. ते घोडे बाजारात होते. जास्त बोली लागली, इतर काही कारणं असतीलही. त्यामुळेच आमची साधारण सहा एक मतं होती, अपक्षांची…

शिवसेनेच्या पराभवावर संभाजीराजेंची तुकोबांच्या अभंगातून टीका

कोल्हापूर : राज्यसभेतील शिवसेनेच्या सहाव्या जागेच्या पराभवावर आज छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. वाघाचे पांघरून घेतल्यावर वाघासारखे दिसतो, पण दशा अंगी येत नाही, खोटा…

🤙 8080365706