नागपूर हिवाळी अधिवेशनाचा समारोप

नागपूर:  नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन २०२४ चा आज समारोप झाला. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली.…

वाठार -उदगाव उपसरपंच सुशीला चौगुले यांचा सत्कार

कुंभोज  ( विनोद शिंगे) वठार-उदगावच्या नुतन उपसरपंच सुशीला चौगुले यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पदभार स्वीकारला यावेळी महेंद्र शिंदे ,सूर्यकांत शिर्के राजाराम क्षीरसागर , बी एस पाटील बाबासाहेब दबडे, जोतिराम चौगुले सरपंच…

मुश्रीफ व आबिटकर यांनी दिली गोकुळचे चेअरमन डोंगळे यांच्या घरी सदिच्छा भेट

कोल्‍हापूर: नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूरचे नामदार हसन मुश्रीफ यांनी नवव्यांदा तर नामदार प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी तालुक्यातून प्रथमच कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधी नंतर आज हे दोन्ही मंत्री…

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू ; दोन वर्षानंतर नक्कीच मंत्री पद मिळेल : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली असून, राज्यात महायुती सरकारने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. पार पडलेल्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मला पुन्हा विजयी केल्याबद्दल सर्व मतदार बंधू…

भास्कर जाधव यांची सरकारवर टीका ; म्हणाले, लोकप्रियतेच्या योजना नको….

मुंबई: शिवसेना ‘उबाठा’गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, निवडणुका जिंकण्यासाठी लोकप्रिय योजना लागू करायच्या आणि निवडणूक होताच वेगवेगळे कर लादून तेच पैसे जनतेकडून वसूल करायचे.…

शिरोली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ताकदीने लढवायची-शशिकांत खवरे

कुंभोज (विनोद शिंगे) पुलाची शिरोली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ताकदीने लढवायची व जिंकायचीही असा निर्धार राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.      …

राहुल गांधी यांची गुंडागर्दी चालणार नाही…भाजपा व एनडीच्या वतीने निदर्शने

दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसने संपूर्ण देशाची माफी मागावी या मागणीसह 19 डिसेंबर रोजी भाजपा व एनडीएच्या वतीने जाहीर निदर्शने करण्यात आली. इंडिया आघाडीचे नेते व काँग्रेसचे…

पुणे – नाशिक रेल्वेबाबत तांत्रिक तोडगा काढा, अन्यथा जीएमआरटी प्रकल्प स्थलांतरित करा : खा. अमोल कोल्हे

मुंबई : जीएमआरटी प्रकल्पामुळे पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत दिली.   जीएमआरटी प्रकल्प अभिमानास्पद असला तरी त्यामुळे या…

सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी पुरवठा योजनेची तातडीने प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी -आ.राहुल आवाडे यांची अधिवेशनात मागणी

कुंभोज(विनोद शिंगे) इचलकरंजी शहरासाठी राज्य शासनाने अमृत 2.0 अंतर्गत मंजूर केलेली सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी पुरवठा योजनेची तातडीने प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालावे, अशी मागणी आमदार डॉ. राहुल…

आंबेडकरांच्या बद्दल अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधासाठी विधिमंडळाबाहेर महाविकास आघाडीचे आंदोलन

नागपूर: केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप करत इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे .राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाल्याचे पाहायला…

🤙 8080365706