समरजितसिंह घाटगे यांच्याहस्ते लाभार्थ्यांना पेन्शन मंजुरी पत्रांचे वाटप

कागल (प्रतिनिधी) : येथे इंदिरा गांधी, संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या प्रलंबित असलेल्या १४८ लाभार्थ्यांना पेन्शनच्या मंजुरी पत्राचे वाटप शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे हस्ते करण्यात…

शिवसेनेची आता ‘यांच्या’बरोबर युती; उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई : राज्याच्या राजकारणातून महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष…

कॉंग्रेसला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा

नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला रामराम केला आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते असलेले गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे, त्यांनी काँग्रेसचे प्राथमिक…

भाजपच्या करवीर तालुका उपाध्यक्षपदी शहाजी गिरी

दोनवडे : भारतीय जनता पक्षाच्या करवीर तालुका उपाध्यक्षपदी शहाजी बळवंत गिरी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते देण्यात आले. यामुळे करवीर तालुकाध्यक्ष हंबीरराव…

कागलच्या माळी कुटुंबियांचा भाजपमध्ये प्रवेश; मुश्रीफ यांना धक्का

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी मंत्री हसन मुश्रीफ व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्यामध्ये मोठा श्रेयवाद सुरू आहे. एकमेकावरील कुरघुडीच्या राजकारणाला धार अली आहे. दोन्ही गटाकडून कार्यकर्त्यांना आपआपल्या पक्षात…

महिलांना स्वावलंबीच नव्हे स्वाभिमानीही बनवणार : सौ. नवोदिता घाटगे

कागल (प्रतिनिधी) : महिलांना केवळ स्वावलंबीच नव्हे तर स्वाभिमानी सुद्धा बनवणार आहे, असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी केले. येथील शाहू हॉलमध्ये राजे विक्रमसिंह घाटगे…

केमिकलयुक्त जुन्या साड्या धुवून पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्यावर कारवाई करा : करवीर शिवसेना

कोल्हापूर : उंचगाव, चिंचवाड परिसरात जुन्या साड्यांचे गोदामे असून या साड्या रात्री-अपरात्री केमिकल च्या सहाय्याने नदीच्या पाण्यात धुलाई करून पाणी प्रदूषित करून, धुतलेल्या साड्या प्रेस करून प्रसिद्ध बाजारपेठेमध्ये दुकानात विक्रीसाठी…

‘करवीर’च्या विभाजनासह जिल्हयातील निकडीचे प्रश्न मार्गी लावा : अमल महाडिक यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर : करवीर तालुक्याच्या विभाजनासह जिल्हयातील निकडीचे आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.…

आम्ही दबाव टाकणारे नाही तर दूध उत्पादकांचे हित साधणारे : अंजना रेडेकर

कोल्हापूर : दूध उत्पादक शेतकरी सभासदांनी मोठया विश्वासाने गोकुळची सूत्रे सत्ताधारी आघाडीकडे सोपविली आहेत. गोकुळ मधील सत्ताबदलानंतरच्या कालावधीत सत्ताधारी आघाडीने दूध उत्पादकांच्या हिताचा कारभार केला आहे. गेल्या पंधरा महिन्याच्या कालावधीत…

दुसऱ्यांनी लिहून दिलेल्या पत्रकावर सही केली म्हणजे गोकुळचा कारभार समजत नाही : रणजितसिंह पाटील

कोल्हापूर : गोकुळच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक यांना प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्यांनी लिहून दिलेल्या कागदावर सही करून संचालिका श्रीमती अंजना रेडकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. माझं त्यांना एकचं सांगणं आहे…

🤙 8080365706