पंचगंगा स्मशानभूमीची त्वरित दुरुस्ती करा : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीची त्वरित दुरुस्ती करून घ्यावी अशी सूचना आमदार जयश्री जाधव यांनी महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना केली. पंचगंगा स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून छतावरील पत्रे तुटल्याची माहिती…

पाण्यासाठी बाबा जरगनगरात उद्या रास्ता रोको आंदोलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अपुऱ्या व कमी दाबाने अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने मंगळवारी, 12 जुलै रोजी सायंकाळी 4.30 वाजता बाबा जरगनगर जकात नाका येथे पाचगाव येथील नागरिक रास्ता रोको आंदोलन करणार…

धोकादायक इमारतीमधील नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे : प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे

कोल्हापूर : शहरामध्ये गेले दोन दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे धोकादायक इमारतीमधील नागरीकांनी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत…

इचलकरंजी पालिकेच्या गाळ्यांच्या भाडेवाढीचे फेरनिर्धारण होणार

इचलकरंजी : येथील पालिकेच्या दुकान गाळ्यांच्या भाडेवाढीच्या प्रश्नाचा मोठा गुंता निर्माण झाला होता. मात्र आज मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबत महत्वपूर्ण निर्णय झाला. सन…