कोल्हापूर : “माझा विद्यार्थी माझी जबाबदारी” या अभियानाअंतर्गत सोमवारी शहरातील 73 व्याधीग्रस्त असलेल्या बालकांच्या कुटुंबाची तपासणी करण्यात आली. यामध्ये 3 पॉझिटिव्ह आढळले. महापालिकेच्यावतीने शहरातील व्याधीग्रस्त बालक असलेल्या कुटुंबांचा सर्व्हे करण्यात येत आहे.…