कोल्हापूर : इंदिरा IVF च्या कोल्हापूर केंद्राचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोल्हापूर केंद्र २०१८ मध्ये सुरू झाले आणि तेव्हापासून IVF गर्भधारणेचे १५३२ सायकल पूर्ण केले आहेत. केंद्राने…
मुंबई : सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धंनजय मुंडे यांना काल हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यांना त्वरित ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.…
बहिरेश्वर (प्रतिनिधी) : बहिरेश्वर (ता. करवीर) येथे वीरबॅक ॲनिमल हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड व गोकुळ दूध संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गोचीड, जंत, मस्टायडीज आदी जनावरांच्या आजाराबद्दल मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आले.…
नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या XE variant ने शिरकाव केल्याचे वृत्त मुंबई महापालिकेने (BMC) ने दिले आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. मुंबईत या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण सापडल्याची माहिती मुंबई महापालिकेने…
मुंबई : जीवनावश्यक वस्तू आणि इंधन दरवाढीसोबत आणखी एक महागाईचा दणका बसणार आहे. जीवनावश्यक असणाऱ्या पॅरासिटॉमोलसह ८०० औषधांच्या किंमती १ एप्रिलपासून वाढणार आहेत. याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. १…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : मंगळवार पेठेतील महानगरपालिकेच्या अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालयातील पोषण आहारात अळ्या सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर महापालिकेच्या शाळामध्ये…
कोल्हापूर : एखाद्या जाहिरातीसाठी कोण काय करील, याचा नेम राहिलेला नाही. मैं थुकेगा नही..! मैं झुकेगा नहीं…! लेकिन कचरा देखेगा तो झुकेगा भी, और डस्टबिन मे डालेगा भी! असा आशय…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याला ‘मेडिकल टुरिझम’ म्हणजेच वैद्यकीय पर्यटनास चालना देण्यासाठी आता ठोस पावले उचलली जाणार आहेत. यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील शिखर संस्था असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा कोल्हापूरने यात…
कोल्हापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजित करण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कर्मचारी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी केली आहे. राष्ट्रीय आरोग्य…
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. दुपारच्यावेळी मे महिन्याप्रमाणे उन्हाची रणरण जाणवत आहे. उन्हापासून बचावासाठी नागरिक टोप्या, गॉगल तसेच स्कार्फचा वापर करू लागले आहेत. थंडी…