चंदगड ग्रामीण रुग्णालयात सद्भावना दिन संपन्न

चंदगड : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे सद्भावना दिवस संपन्न झाला. राजीवजी गांधी यांच्या जीवनकार्यची माहिती समुपदेशक विनायक देसाई यांनी उपस्थितांना दिली.शपथ देण्यात…

प्रेशर कुकर मध्ये काय शिजवावे?

प्रेशर कुकरमुळे स्वयंपाक करणे खूप सोपे झाले म्हणून प्रत्येक गृहिणी त्याचा जास्तीत जास्त वापर करू लागली. पण प्रेशर कुकर मध्ये ठराविक गोष्टीच शिजवाव्या लागतात. चला तर जाणून घेऊयात प्रेशर कुकर…

दुधासोबत या गोष्टींचे सेवन हानिकारक

कॅल्शियम, प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयोडीन यांसारखे अनेक घटकांचा समावेश दुधामध्ये असतो. पण काही पदार्थ दुधासोबत खाल्ल्यास आपल्या आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. दूध प्यायल्यानंतर कधीही दही खाऊ नये. तसेच दह्याचे…

काजू खाण्याचे आरोग्यदायी फायदे

काजू शरीराला ऊर्जा देते आणि दीर्घकाळ भूक शांत ठेवते. काजू खाल्ल्याने आरोग्यास कोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात. काजूचे सेवन केल्याने स्मरणशक्ती चांगली राहते. काजूमध्ये मॅग्नेशियम असते जे मानसिक आरोग्य…

गुणकारी गवती चहा

गवती चहा पिण्याने तुम्हाला लगेच फ्रेशदेखील वाटतं. घराच्या बाल्कनीतही तुम्ही गवती चहाचं रोप लावू शकता. यासाठीच गवती चहाचे हे आरोग्यदायी फायदे अवश्य वाचा. आजकाल देशविदेशात गवती चहाचे उत्पादन केले जाते.…

आंब्याच्या सालीचे असेही फायदे….

….उन्हाळा येताच बाजारातील आंब्याच्या घमघमाटाने वातावरण मोहरून जातं. असे खूपच कमी लोक असतील ज्यांना आंबा खायला आवडत नसेल. असा एकही माणूस आपल्याला सापडणार नाही.पण साधारणपणे आंबा खाताना आपण त्याची साय…

वजन कमी करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे…

वजन कमी करणं कुणासाठीही सोपं नसतं, त्यासाठी तुम्हाला हेवी वर्कआउट आणि कडक डाएट रूटीन फॉलो करावं लागतं. पोट आणि कमरेची चरबी कमी करण्यासाठी काही लोक भात आणि चपाती खाणे सोडून…

फुटबॉलपटू निखिलच्या उपचाराची सर्व जबाबदारी डी. वाय. पाटील ग्रुप घेणार

कोल्हापूर : मेंदूची शस्त्रक्रिया झालेला कोल्हापुरातील नामवंत फुटबॉलपटू निखील खाडे हा बरा होईपर्यतची उपचाराची सर्व जबाबदारी डी. वाय. पाटील ग्रुप घेणार आहे. आज तज्ञ डॉक्टरांसह कुटुंबीय आणि नातेवाईकांशी निखिलवरील उपचारा…

जिल्ह्यात कुष्ठरोग रुग्णांच्या संख्येत वाढ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात चालूवर्षी ६४ नवे कुष्ठरूग्ण, २२२ नवे क्षयरूग्ण आढळून आले आहेत. या रूग्णांसह त्यांच्या संपर्कांतील व्यक्तींची तपासणी करून त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार केले जात आहेत. केंद्राच्या वतीने…

डी.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये नेत्ररोपण शस्त्रक्रिया यशस्वी

कसबा बावडा (प्रतिनिधी) : डी.वाय.पाटील हॉस्पीटल कदमवाडी येथे नेत्ररोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कॉर्निया कन्सल्टंट डॉ.सुप्रिया सुयोधन घोरपडे यांनी ही शस्त्रक्रिया करून शाहुवाडी तालुक्यातील ६२ वर्षीय प्रौढाला नवी…

🤙 8080365706