चीनमधील विषाणू भारतात दाखल! HMPV चा पहिला रुग्ण बंगळुरुत आढळला

मुंबई: जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. चीनमध्ये ह्यूमन मेटाज्यूमोव्हायरसमुळे (HMPV) हाहाकार उडाला आहे. या व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. अशात चीनमधील हा व्हायरस…

साडेआठ कोटींपेक्षा अधिक नागरिकांचे कुष्ठरोग शोध अभियान अंतर्गत होणार सर्वेक्षण

पुणे – सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत #कुष्ठरोग निर्मूलनासाठी ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत प्रत्यक्ष घरोघर जाऊन #कुष्ठरोग_शोध_अभियान राबविण्यात येणार असून, ग्रामीण व निवडक शहरी भागातील सुमारे ८,६६,२५,२३० नागरिकांचे #सर्वेक्षण…

आरोग्य योजना समन्वयाने प्रभावीपणे राबवणार : मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : केंद्रीय आयुष्य मंत्री प्रतापराव जाधव आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आबिटकर याची मुंबई येथे सदिच्छा भेट झाली. यावेळी महाराष्ट्राला निरोगी व आरोग्य संपन्न…

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन

मुंबई: प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले.त्यांच्यावर अमेरिकेतील रुग्णालयात उपचार सुरू होते. झाकीर हुसैन यांना हृदयविकाराचा त्रास होता त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल…

काळजीवाहू मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल

मुंबई : राज्याची काळजवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले आहे.     एकनाथ शिंदे यांना अशक्तपणा जाणवत आहे.  पांढऱ्या पेशी कमी जास्त होत आहे.…

स्थलांतरित कामगारांचे एड्स विषयी प्रबोधन करणारी अशासकीय सामाजिक संस्था: युवा ग्रामीण विकास संस्था

कोल्हापूर:गोकुळ शिरगाव व कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत व कामगार वस्तीत स्थलांतरित कामगार व असंघटित कामगारांची संख्या दरवर्षी वाढते आहे. २०१२ पासून अती जोखमीच्या घटकांना नॅको,एमसॅक्स, डापक्यू (दिशा युनिट) या शासन…

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते कर्करोगाचा सामना करत होते. मात्र वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.…

इचलकरंजी रुग्णालयातील सांडपाणी विनाप्रक्रिया थेट पंचगंगा नदीत

कुंभोज : इचलकरंजी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय कोणत्याही सांडपाणी पाण्यावर प्रक्रिया करीत नसल्याने घातक बायोमेडिकल वेस्ट लाखो लिटर सांडपाणी ड्रेनेज भुयारी गटार मार्गे इचलकरंजी पंचगंगा नदीमध्ये विना प्रक्रिया विनापरवानगी सोडत…

कोल्हापूर जिल्ह्यातील ८२ ग्रामपंचायती “क्षयमुक्त”घोषित

कोल्हापूर :  २०२३ मध्ये कोल्हापूर ग्रामीण मधील ८२ ग्रामपंचायती क्षयमुक्त झाल्या असून यासाठी सर्व घटकांनी परिश्रम घेतले. आता ‘क्षयमुक्त ग्रामपंचायतींनी’ जवळच्या १० गावांची क्षयमुक्तीसाठी मार्गदर्शक म्हणून जबाबदारी घ्यावी असे आवाहन…

डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक कर्णबधिरता दिनानिमित्त सार्वजनिक मंच चर्चासत्र व मोफत तपासणी शिबिर

कोल्हापूर: जागतिक कर्णबधिरता दिनानिमित्त डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालया मध्ये कान-नाक-घसा डॉक्टर संघटना व राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक मंच चर्चासत्र व मोफत तपासणी शिबिरास आमदार…

🤙 8080365706