अंड्यामध्ये असणारी पोषक तत्त्वं तुम्हालाही हैराण करून टाकतील…

शरीराला आवश्यक त्या प्रथिनांचा पुरवठा करणारा एक घटक म्हणून अंड्यांकडे पाहिलं जातं. एका अंड्यामध्ये असणारी पोषक तत्त्वं तुम्हालाही हैराण करून जातात. अंड्यांमध्ये सहसा विटामिन बी12, विटामिन डी, सेलेनियम, आयोडिन आणि…

निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी उपयुक्त गोष्टी जाणून घेऊया…

प्रत्येकाला नेहमीच सुंदर दिसावे असे वाटते. सुंदर दिसण्यासाठी आपली त्वचा ही सुंदर असली पाहिजे. परंतु वाढत्या वयामुळे हळूहळू आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात. निरोगी आणि चमकदार त्वचा असावी असं प्रत्येकाला…

आरोग्यदायी आवळ्याचे फायदे जाणून घेऊया…

सध्या एकीकडे थंडी वाढत चालली आहे, तर दुसरीकडे पाऊस पडत आहे. त्यामुळे या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. बदलत्या हवामानात आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवळा तुमची मदत करू…

डायबिटीजच्या या सहा लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका…

मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा एक गंभीर आणि ठोस उपचार नसलेला एक आजार आहे. जो केवळ हेल्दी लाइफस्टाईल आणि हेल्दी डाएटच्या माध्यमातून कंट्रोल केला जाऊ शकतो. यात ब्लड शुगर कंट्रोल राहत…

जाणून घेऊया अति प्रमाणात भात खाण्याचे दुष्परिणाम…

भारतातील मुख्य अन्न म्हणजे भात. अनेकांना भाताशिवाय जेवणच जात नाही किंवा जेवणाच्या ताटात भात नसेल तर अपूर्ण वाटतं. भात अनेक प्रकार शिजवून खाल्ला जातो.भात खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते. ग्रेटर नोएडाच्या…

नारळ पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे…

सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. थंडीच्या या दिवसांमध्ये बहुतेक लोकांना स्किनशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मग स्किन रफ होणे, एक्जिमा अशा समस्या निर्माण होतात. तर अशावेळी या समस्यांपासून…

हळद गुणकारी म्हणून अति प्रमाणात खाताय….

सोनेरी मसाला” म्हणून ओळखल्या जाणार्‍या हळदीने आरोग्य फायद्यांमुळे पाककला जगाचे आणि वैज्ञानिक समुदायाचे लक्ष वेधून घेतले आहे. पिवळा मसाला म्हणजे हळद शतकानुशतके पारंपारिक औषधांमध्ये एक मुख्य घटक आहे. त्याच्या प्राथमिक…

जीवनधारा ब्लड बँकेचे अध्यक्ष प्रकाश घुंगुरकर यांचे निधन..

कोल्हापूर( प्रतिनिधी) :जीवनधारा ब्लड बँकेचे संस्थापक अध्यक्ष तसेच रोटरी सनराइज् कोल्हापूरचे माजी अध्यक्ष प्रकाश आनंदराव घुंगुरकर वय (49) यांचे आज पहाटे अल्पशा आजराने निधन झाले. ते सांगरुळ ता.करवीर येथील रहिवासी…

फ्रोजन फूड आपल्या आरोग्यासाठी किती घातक जाणून घेऊया…

रोजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना कमी वेळेत होणारे आणि झटपट खायला मिळणारे खाद्यपदार्थ आवडतात. या खाद्यपदार्थांमध्ये फ्रोजन फूड आणि पॅकबंद खाद्यपदार्थांचा समावेश होतो.या प्रकारचे खाद्यपदार्थ खरेदी करण्याचा लोकांचा ट्रेंड देखील वाढला…

कोल्हापूर आरोग्य उपसंचालक पदी डॉ. दिलीप माने

कोल्हापूर (प्रतिनिधी) :कोल्हापूर आरोग्य मंडळाच्या उपसंचालकपदी डॉ. दिलीप काशिनाथ माने यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी ते सांगलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहत होते. तसेच यापूर्वी त्यांनी तसेच सोलापूर, कोल्हापूर,…