‘ आप’ हे नेतृत्व निर्माण करणारे व्यासपीठ – संदीप मेहता

कोल्हापूर ( प्रतिनिधी ): “देशातील सत्ताधारी खरेपणाला घाबरतात. त्यामुळे चांगलं काम करणाऱ्या आप च्या नेत्यांना तुरुंगात डांबून ठेवण्याचे षडयंत्र सुरु आहे. आपने स्वच्छ प्रतिमेच्या व कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या लोकांना…

जिल्ह्यातील विकास कामे गतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक तेवढा निधी देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर : कोल्हापूर येथील ऐतिहासिक शाहू मिल परिसरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारणे, बिंदू चौकातील कारागृहाचे स्थलांतर, कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, सर्व सोयींनीयुक्त शासकीय इंजीनियरिंग कॉलेज इमारत, विभागीय क्रीडा…

गंगावेस तालीम देशातील दर्जेदार तालीम बनवणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या तालमीचा हेरिटेज लुक कायम ठेवून गंगावेस तालीम देशातील दर्जेदार तालीम बनवणार असल्याची घोषणा करुन यासाठी सर्वसमावेशक आराखडा सादर करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित…

राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ; सेवानिवृत्तीचे वय वाढणार

मुंबई: राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवणेबाबत. खरे तर सदर नोकरदार मंडळी कडून जुनी पेन्शन योजना आणि सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून…

कोल्हापूर मनसे जिल्हा अध्यक्षपदी राजू दिंडोर्ले तर शहर अध्यक्षपदी प्रसाद पाटील ; शहरातून रॅली

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरचा इतिहास अधिक जाज्वल्यपणे तेवत ठेवण्यासाठी पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी कोल्हापूर मनसे जिल्हा अध्यक्षपदी राजू दिंडोर्ले व शहर अध्यक्षपदी प्रसाद पाटील…

वंशावळ सिद्ध करण्यासाठी समिती ; लिपि तज्ञ भरण्याचा शासनाचा आदेश…

मुंबई: न्या. संदीप शिंदे समितीने ५७ लाख कुणबी नोंदी शोधल्या असल्या तरी या नोंदींच्या आधारे प्रत्यक्षात कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ शोधण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे वंशावळ सिद्ध करण्यासाठी राज्य सरकारने…

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांच्या हस्ते व शहराध्यक्ष आर.के.पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रजासत्ताक दिनानिमित्त…

भीमा कृषी प्रदर्शनास पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी…

कोल्हापूर(प्रतिनिधी) : देश आर्थिक सत्ता बनवायचा आहे. त्यासाठी शेती क्षेत्र सर्वात मोठे माध्यम आहे. शेतकऱ्यांना उत्पन्न वाढविण्यासाठी प्रबोधन करणे गरजेचे आहे, असे उदगार वैद्यकिय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री ना.हसन…

पाणी वेळेत सोडा ; कळे-खेरीवडेच्या महिला ग्रामसभेत मागणी…

कोल्हापूर. कळे तालुका पश्चिम पन्हाळा येथीलपाणी वेळेत येत नसल्याने महिलांना कुठेही कामावर जाता येत नाही.तसेच त्यामुळे कुटुंबालाही हातभार लागत नाही. त्यामुळे पाणी वेळेत सोडण्याची मागणी कसबा कळे-खेरीवडे (ता.पन्हाळा) च्या महिला…

कोल्हापूर जिल्हा देशात अग्रस्थानी बनवण्याचा मानस-पालकमंत्री हसन मुश्रीफ

भारत सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यत पोहचावेत आणि देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न सर्वांच्या मनात रुजवावे यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने संपूर्ण देशासह जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वीपणे…

🤙 9921334545