कोल्हापूर (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभर वेगाने काम सुरू आहे. आज राज्याचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा झाला. त्यातून भाजपा जिल्हा कार्यालयामध्ये कोल्हापूर,…
कोल्हापूर (प्रतिनिधी) शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी खेळ आवश्यक असून कोल्हापुरात सुरु असणाऱ्या क्रीडा स्पर्धांप्रमाणे जिल्हा परिषदांच्या विभाग स्तरावरील क्रीडा स्पर्धा सुरु होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही देवून यासाठी ग्राम…
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट मंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. राजकीय विश्लेषकांच्या दाव्यांवर विश्वास ठेवू नका आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी आपले सर्वोत्तम प्रयत्न करा, असं पंतप्रधान मोदी मंत्र्यांना म्हणाले…
मुंबई: आज रविवार आहे, तर कोंबडी वडे झालेच पाहिजे. कोंबडी चोराची पिसे तुम्हीच काढलीत, अशी अप्रत्यक्ष टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्री मंत्री नारायण राणे यांच्यावर केली आहे.उद्धव ठाकरेंनी…
जालना: 16 नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाच राजीनामा देऊन सभेला गेलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी वाच्यता नको असे सांगितल्याने मी अडीच महिने शांत राहिलो, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे.आता यावर मनोज जरांगे…
मुंबई: मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आल्यानंतर ‘ओबीसीं’च्या बाजूने किल्ला लढवून वादग्रस्त बनलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे महायुतीमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.भुजबळ भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्यांमुळे…
मुंबई : राज्यातील सरकारी कर्मचारी व शिक्षकांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी राज्य सरकारने अखेर मान्य केली आहे. जुनी पेन्शन योजना (OPS) सर्वांना लागू…
मुंबई: सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांची एकमेकांवर शिवराळ भाषेतील टीका महाराष्ट्रातील जनतेसाठी आता काही नवी राहिली नाही. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांबाबत बोलताना आपल्या शिवराळ शब्दकोशाचे दर्शन वारंवार घडवतच असतात.याचाच पुढचा…
नवी दिल्ली: भारतामधील एक लोकप्रिय व्यवहार प्रणाली युपीआय म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेसची (UPI) हळूहळू जगाला भुरळ पडत चालली आहे. याआधी भारत आणि फ्रान्समध्ये युनिफाइड पेमेंट इंटरफेस संदर्भात करार झाला होता.…
आजरा( प्रतिनिधी) : आजरा शहरासह तालुक्यातील भावीकांचे श्रध्दास्थान असलेल्या 700 वर्षापुर्वीच्या श्री रवळनाथ देवालयाच्या नुतन बांधणीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपकाव्दारे दिली…