राज्यात पेट्रोल, डिझेल ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : राज्यात पेट्रोल पाच रुपये तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त होणार आहे. पेट्रोल- डिझेलवरील कर कपात लवकरच केली जाईल, असे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी…

प्रयाग चिखलीतील मदतीपासून वंचित पूरग्रस्तांचा आंदोलनाचा इशारा

प्रयाग चिखली (वार्ताहर) : प्रयाग चिखली येथे २०१९ साली आलेल्या महापुरात घरांची पडझड झालेल्या १६१ पूरग्रस्तांना घर पडझडी बाबत प्रत्येकी ९५००० (पंच्यान्नव हजार) रुपयाचे अनुदान मंजूर झाल्याची यादी जाहीर झाली…

सद्यस्थितीत वर्षा सहल, ट्रेकिंगला जाणे टाळा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : गेले दोन आठवडे जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर धरण क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ झालेली दिसून येत आहे. सद्यस्थितीत सुरक्षिततेच्या…

प्रयाग चिखलीच्या पूरग्रस्तांना दीड कोटीची मदत

प्रयाग चिखली (वार्ताहर) : सन २०१९ सालच्या महापुरात घरांची पडझड झालेल्या प्रयाग चिखलीच्या १०१ पूरग्रस्तांना सुमारे एक कोटी ५६ लाख रुपयांच्या मदत रक्कमेच्या वाटपाचा कार्यक्रम करवीरचे आमदार पी. एन. पाटील…

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घ्या : जिल्हाधिकारी

कोल्हापूर : ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व शासकीय, निम शासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थांच्या…

अलमट्टी धरणातून विसर्गाबाबत पाटबंधारे विभागाने समन्वय ठेवावा : प्रवीण दराडे

कोल्हापूर : संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने चांगले नियोजन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीची शक्यता गृहीत धरुन पूरपरिस्थिती पूर्व, पूरपरिस्थिती काळात व पूर परिस्थिती पश्चात आवश्यक असणाऱ्या कामाचे अत्यंत…

राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर लवकरच कमी करणार !

मुंबई : राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरचा कर लवकरच कमी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी केला, तशाच प्रकारचा निर्णय आता राज्यातही घेतला जाईल…

औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याबाबत मान्यता

मुंबई : औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हे प्रस्ताव केंद्र शासनास…

राज्यात ७२३१ पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा ‘ही’ चाचणी होणार : गृहविभागाची अधिसूचना

मुंबई : महाराष्ट्र शासनाने राज्यात सन २०२० ची पोलीस शिपाई संवर्गातील ७२३१ रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. तसेच शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी…

‘या’ मंत्र्याकडील खाती काढली

मुंबई : जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री…

🤙 9921334545