या पाच पैकी तीन राज्यात काँग्रेस भाजपला मात देणार…

नवी दिल्ली: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.या पाच राज्यातील निवडणुका…

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कुठल्याही क्षणी अटक…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अटकेपासून दिलेलं संरक्षण सोमवारी संपलं. त्यामुळे त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. भोसरी कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी खडसेंच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसून…

शासकीय रुग्णालयात लिव्हर व किडनी प्रत्यारोपणाची सुविधा सुरू करणार : मंत्री हसन मुश्रीफ

गडहिंग्लज : राज्यात किमान पाच मोठ्या शासकीय रुग्णालयात लिव्हर व किडनी प्रत्यारोपणाची सुविधा सुरू करणार असल्याचे, प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री असं मुश्रीफ यांनी केले. अत्याळ ता. गडहिंग्लज येथे प्राथमिक आरोग्य…

जिल्ह्यात सर्व केंद्रावर सरळ सेवा भरती परीक्षा सुरळीत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सरळ सेवा भरती 2023 मधील विविध पदांकरिता ऑगस्ट 23 मध्ये जाहिरातीद्वारे उमेदवाराकडून अर्ज मागणी करण्यात आले होते. त्या नुसार आज (शनिवार) 7 ऑक्टोबर पासून संपूर्ण…

बंद झालेली पेन्शन पूर्ववत होणार सुरू : प्रताप उर्फ भैय्या माने

(कोल्हापूर) : संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत विधवा व दिव्यांग लाभार्थींची मुले २५ वर्षाची झाल्यामुळे बंद झालेली पेन्शन पुन्हा सुरू होणार आहे. कागल तालुका संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष…

जिल्हा नियोजनच्या निधी खर्चाचे नियोजन फेब्रुवारीअखेर करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ

(कोल्हापूर ) : कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून खर्च करावयाच्या विकासनिधीच्या खर्चाचे नियोजन फेब्रुवारीअखेर करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या…

भारतासमवेत तणाव वाढवायचा नाही : जस्टिन ट्रूडो

ओटावा: भारतासमवेत तणाव वाढवायचा नाही. आमचे राजनैतिक अधिकारी भारतात उपस्थित रहाणे कॅनडासाठी महत्त्वाचे आहे. कठीण काळातही भारतासमवेत चांगले संबंध निर्माण करण्यासाठी आम्ही अशी पावले उचलत राहू, असे विधान कॅनडाचे पंतप्रधान…

दिवाळीनिमित्त शंभर रुपयात आनंदाचा शिधामैदा, पोह्याचा देखील समावेश

मुंबई : दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला…

नांदेडच्या सरकारी हॉस्पिटलमधील प्रत्येक मृत्यूची नैतिक जबाबदारी शासनाची : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : मंत्री मुश्रीफ म्हणाले, प्रत्येक मृत्यूची चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल तसेच स्वच्छता अत्यंत वाईट असल्याची स्पष्ट कबुली इन्फ्रास्ट्रक्चरसह मनुष्यबळ वाढवण्याची देखील गरज आहे. वर्ग एक व…

खाजगी रुग्णालयासाठी आता नवीन नियमावली तयार करण्याचा विचार : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर: रुग्णालयात रुग्णाला लावण्यात येणारे बिल, नातेवाईकांना होणारा त्रास, या सर्व गोष्टीतून मार्ग काढण्यासाठी आता खासगी रुग्णालयांसाठी नियमावली तयार करण्याचा विचार असून याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागाची…

🤙 8080365706