बिद्री कारखाना निवडणुक ; विविध गटातील 42 अर्ज अपात्र

कोल्हापूर ( प्रतिनिधी) : बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकीसाठी विविध गटात ८६२ उच्चांकी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अपात्र अर्जांची दिवसभर व रात्री उशिरापर्यंत छाननी…

छत्रपती शाहू महाराजांचा अध्यात्मिक, सांस्कृतिक वारसा घाटगे घराण्याने जोपासला ;

कागल ( प्रतिनिधी ) : पोथ्या,पुराण,ओव्या,अभंग, श्लोक ही आपल्या संस्कृतीची कवचकुंडले आहेत. यांची लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांनी अत्यंत आत्मीयतेने जोपासना केली.त्यांच्या पश्चात त्यांचे नातू स्व.राजे विक्रमसिंह घाटगे आणि पणतू…

कुंभी-कासारी’ची प्रतिटन ३२०० ₹ उचल

दोनवडे (प्रतिनिधी) : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याने २०२३-२४ च्या हंगामाकरिता प्रतिटन ३२०० रुपये उच्चांकी उचल देण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी पत्रकार…

” शाहू “कागल ची एक रक्कमी एफ आर पी रूपये 3100/- जाहीर: उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे

कागल प्रतिनिधी : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची ची सन 2023-24 या चालू गळीत हंगामामधे गळीतास येणाऱ्या उसासाठी एकरक्कमी एफ आर पी रू 3100/- (तीन हजार शंभर) जाहीर…

संताजी घोरपडे’ची एफआरपी एकरकमी ३१०० रुपये जाहीर – जनरल मॅनेजर संजय घाटगे

कागल( प्रतिनिधी) साखर कारखान्याने चालू सन २०२३ -२४ या गळीत हंगामासाठी प्रतिटनाला एकरक्कमी विनाकपात ३१०० रुपये एफआरपी जाहीर केली आहे. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कायद्यानुसार उपपदार्थांच्या विक्रीतून रेव्हेन्यू…

उन्हाळी हंगामासाठी कमी पाण्यावरील पिकांची निवड करावी – स्मिता माने

कोल्हापूर (प्रतिनिधी) राधानगरी तालुक्यातील दूधगंगा (काळम्मावाडी) प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी व उन्हाळी हंगामासाठी कमी पाणी लागेल, अशा पिकांची निवड करावी. तसेच, काळम्मावाडी लाभक्षेत्रात ऊस लागवड करावी, पण गेल्यावर्षीपेक्षा जास्त असू…

गोकुळ दूध संघ हा नेहमीच दूध उत्पादकांच्या हितासाठी प्रयत्नशील : आ.सतेज पाटील

कोल्‍हापूर : महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त शतचंडी होम व महाप्रसादाचे आयोजन केले होते. याचे औचित्य साधून फर्टीमीन व फर्टीमीन प्लस या उत्पादनांचा…

‘डी. वाय.’ हंगामासाठी सज्ज ; मोळी पूजन संपन्न‘

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्‍ते गव्‍हाणीत ऊसाची मोळी टाकून 21 व्‍या गळीत हंगामाचा मुहूर्त करण्‍यात आला. संचालक सहदेव कांबळे व त्यांच्या पत्नी सौ.मंगल कांबळे यांच्या…

बिद्रीसाठी पहिल्याच दिवशी ९० उमेदवारांचे ११३ विक्रमीअर्ज तर ७५३ अर्जांची विक्री…

कोल्हापूर : बिद्री येथील दुध गंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी विक्रमी ९० उमेदवारानी विक्रमी ११3 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. तर तब्बल ७५३ उमेदवारी अर्ज…

गोकुळ शॉपी चे सांगवडे येथे उद्‌घाटन सोहळा संपन्न

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्‍या वतीने सांगवडे ता.करवीर,जि.कोल्हापूर येथे दि.२४/१०/२०२३ इ.रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर गोकुळ शॉपीचे उद्घाटन आमदार ऋतुराज संजय पाटील यांचे हस्ते संपन्न झाले . या…

🤙 8080365706