शाहू कारखान्यास सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार प्रदान

कागल (प्रतिनिधी) : येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास “कै.वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना”पुरस्कार व्ही एस आय पुणे येथे प्रदान केला. व्हीएसआयचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार,उपाध्यक्ष व सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील…

गोकुळ’च्या नवी मुंबई वाशी येथील दुग्धशाळेमध्ये फॉलिंग फिल्म चिलरचे उद्घाटन….

मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वाशी शाखा (नवी मुबंई) येथील दुग्धशाळेच्या रेफ्रीजरेशन विभागामध्ये ८७१ Kw (किलो व्हॅट) क्षमतेचा नवीन बसविण्यात आलेल्या फॉलिंग फिल्म चिलरचे उद्घाटन संघाचे चेअरमन…

शेतकरी संघासाठी जिल्ह्यातील नेते एकवटले; बिनविरोध साठी प्रयत्न , पॅनेल जाहीर

कोल्हापूर प्रतिनिधी: माघारीसाठी काही तास उरलेले असताना कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी मुंबईत बैठक घेऊन शेतकरी संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय पॅनेल तयार केले आहे.या राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी पॅनेलची…

सहकारातील आदर्श पुरस्कार आ. पी. एन. पाटील यांना जाहीर…

कोल्हापूर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्य सैनिक व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगमनेर येथील भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेकडून देण्यात येणारा सहकारातील राज्यस्तरीय…

कोजीमाशी पतपेढीवर आम.आसगावकरांचा झेंडा..

कोल्हापूर प्रतिनिधी:अत्यंत चुरशीच्या झालेल्या कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पातपेढीच्या निवडणूकित आम.जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली राजश्री शाहू सत्तारुढ आघाडीने सर्वच्या सर्व जागा जिंकून पुन्हा सत्ता काबीज केली तर…

गोकुळ’ उभारणार वीज बचतीसाठी सौर ऊर्जा प्रकल्प : चे.अरुण डोंगळे

गोकुळची दिनदर्शिका किफायतशीर दुग्ध व्यवसायासाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरेल : अरुण डोंगळे

कोल्‍हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत २०२४ या नवीन वर्षात गोकुळच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते आणि संचालक मंडळ व अधिकारी यांच्या उपस्थितीत संघाच्या प्रधान कार्यालय…

पतपेढीच्या निर्णयात बेकायदेशीर सुकाणू समितीचा हस्तक्षेप कशासाठी? दादा लाड यांचा सवाल

कोल्हापूर: कोजिमाशि पतपेढी ही शिक्षकांची संस्था आहे. संचालक व सभासद सुशिक्षित व जाणकार आहेत अशा परिस्थितीत पतपेढीतील बेकायदेशीर सुकाणू समिती संस्थेच्या निर्णयात हस्तक्षेप कशासाठी करते ?असा सवाल स्वाभिमानी सहकार आघाडी…

“गोकुळ” सहकारातील एक आदर्श संस्था: सीईओ – संतोष पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र व संपूर्ण देशामधील एक अग्रगण्य सहकारी दूध संघ म्हणून गोकुळचा नावलौकिक सर्वत्र आहे. दूध संकलन, दूध प्रक्रिया व विक्री या संपूर्ण साखळीमध्ये गोकुळच्यावतीने शास्त्रीय दृष्टीकोन व प्रगत…

राजारामच्या कार्यकारी संचालकांना झालेल्या मारहाणीचे राज्यभर पडसाद…

कोल्हापूर : कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना काही गुंडांनी अमानुष मारहाण केली. यामध्ये चिटणीस जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक…