श्रीमंत नारायण घोरपडे विविध कार्यकारी शेतकरी सहकारी विकास सेवा सोसायटी चे कार्य उल्लेखनीय : स्वप्निल आवाडे

कुंभोज (विनोद शिंगे) सहकार क्षेत्रातील सर्वात जुनी असलेली संस्था व सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे विविध कार्यकारी…

सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महिलाप्रमुख पदी वैशाली आवाडे

कुंभोज (विनोद शिंगे) ‘बिना संस्कार नही सहकार, बिना सहकार नही उध्दार‘ हे ब्रिदवाक्य असलेल्या ‘सहकार भारती’ च्या महाराष्ट्र प्रदेश महिलाप्रमुख पदी महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक फेडरेशनच्या उपाध्यक्षा वैशाली स्वप्निल आवाडे…

सहकार भारतीचा ‘कै.आण्णासाहेब गोडबोले’ पुरस्कार आमदार प्रकाश आवाडे यांना प्रदान

कुंभोज (विनोद शिंगे) सहकार चळवळीतील विशेष योगदानाबद्दल सहकार भारती यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा सर्वोच्च ‘कै. अण्णासाहेब गोडबोले पुरस्कार’ आमदार प्रकाश आवाडे यांना प्रदान करण्यात आला. शिर्डी येथे संपन्न सहकार…

राज्यातील यंदाचा ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार

मुंबई : राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयाने कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार…

100% शासकीय अनुदानित उपसा सिंचन योजना पिंपळवाडीस मंजूर– आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी( प्रतिनिधी ) : राधानगरी तालुक्यातील डोंगराळ भागामध्ये असणाऱ्या पिंपळवाडी गावास महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत राज्यातील पहिलीच 100% शासकीय अनुदानीत उपसा सिंचन योजनेस 2 कोटी 65 लाख रुपये निधी मंजूर…

गोकुळ हा महाराष्ट्राचा ब्रँड बनेल : नाम.हसन मुश्रीफ

कोजिमाशि’ च्या चेअरमनपदी उत्तम पाटील तर व्हाईस चेअरमनपदी श्रीकांत कदम

७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न…

कोल्हापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प येथील कार्यस्थळावर संघाचे चेअरमन अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डोंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व दूध उत्‍पादक, ग्राहक, वितरक व…

गोकुळ’ सध्याच्या गाय दूध खरेदी दरात कपात करणार नाही : अरुण डोंगळे

 कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक सुबत्ता वाढविणाऱ्या आणि दूध उत्पादकांना स्वावलंबी बनविणाऱ्या गोकुळने प्रतिदिनी २० लाख लिटर्स दूध संकलनाचा संकल्प केला असून लाखो दूध उत्पादकांच्या सहकार्याने गोकुळने १७ लाख लिटर्स…

सुभाष समुहाने सहकारातील आदर्श निर्माण करावा : संभाजीराजे

वडणगे प्रतिनिधी : दूध संस्था स्थापन करून अल्पावधीतच यश मिळविलेल्या सुभाष सहकार समुहाने पतसंस्थेची स्थापना करून सहकारात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने काम करत…

🤙 9921334545