गोकुळकडून दूध उत्पादकांना बोनस ! दर फरकापोटी मिळणार १०१ कोटीहून अधिक रक्कम

. कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) दूध उत्पादकांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या दुधास संघामार्फत अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षांच्या शेवटी निश्चित करून सणासुदीच्यावेळी…

‘गोकुळ’ मार्फत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

. कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा.संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने संघाचे संचालक चेतन नरके यांची मलेशिया ग्लोबल सीएफओ समिट मध्ये निवड झालेबद्दल, अजित पाटील(सर) बाचणी,ता.कागल यांचा थायलंड येथे…

सत्ताधाऱ्यांनी आपल्या चैनीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे खिसे कापू नयेत : शौमिका महाडिक

कोल्हापूर : “गोकुळमधील सत्ता परिवर्तनानंतर कोट्यावधी रुपयांची बचत केली असा डांगोरा नेते मंडळी आणि सत्ताधारी संचालक मंडळ पिटत असतात. मग ते पैसे गेले कोठे ? गाय दूध खरेदी दरात कपात…

सहकारी साखर कारखान्यामध्ये अद्यावत तंत्रज्ञान वापरण्यात “शाहू ” नेहमीच अग्रेसर : राजे समरजितसिंह घाटगे

कागलः स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आणि भविष्याची गरज ओळखून ,सहकारी साखर उद्योगांमध्ये अद्यावत तंत्रज्ञान वापराबाबत कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे आग्रही होते. त्यांनी घालून दिलेल्या व्यवस्थापकीय व प्रशासकीय पायवाटेने…

राजू शेट्टींशी ऊस आंदोलनाबाबत चर्चा करू : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी ऊस आंदोलनाबाबत पालकमंत्री या नात्याने चर्चा करणार आहे, अशी भूमिका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडली. कोल्हापुरात करवीर निवासीनी…

राजाराम कारखान्याच्या सभेत सर्व विषय मंजूर : अमल महाडिक

कोल्हापूर : राजाराम कारखान्याची सन २०२२-२३ ची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. २९-०९-२०२३ इ. रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता सुरु होऊन सभेचे कामकाज तब्बल दिड तास चालून खेळीमेळीत…

राजर्षि शाहू गव्हमेंट सर्व्हटस् बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न…

कोल्हापूर : येथील राजर्षि शाहू गव्हमेंट व्हेंटस् को-ऑपरेटिव्ह बँक लि., कोल्हापूर या बँकेची 106 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रतिभानगर हौसिंग सोसायटी हॉल, सागरमाळ, कोल्हापूर…

डीवायच्या शिल्लक सभासदांमध्ये निम्म्याहून अधिक बोगस – डॉ. किडगावकर यांचा आरोप

कोल्हापूर : सतेज पाटील यांच्या डी.वाय.पाटील साखर कारखान्यामधल्या शिल्लक राहिलेल्या 2213 सभासदातील निम्म्याहून अधिक नावे बोगस असल्याचा खळबळ जनक आरोप राजाराम कारखान्याचे मा.संचालक डॉ. किडगावकर यांनी केला. राजाराम कारखाना निवडणुकीच्या…

गोकुळला झालेल्या 12 कोटींच्या तोट्याला जबाबदार कोण ? : शौमिका महाडिक

कोल्हापूर : मुंबई येथील पॅकिंगचा ठेका महानंदाकडून काढून इग्लू कंपनीला का दिला ? असा सवाल करत चुकीच्या निर्णयामुळे गोकुळ दूध संघांला झालेल्या 12 कोटींच्या तोट्याला जबाबदार कोण ?, असा सवाल…

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीतर्फे गुणवंत विद्यार्थी सेवानिवृत्तांचा सत्कार

कोल्हापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या सभासदांच्या गुणवंत मुला-मुलींचा तसेच सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या कोअर बँकींग प्रणाली तसेच मोबाईल ॲपचे उदघाटन करण्यात आले. संस्थेच्या शाहुपूरी येथील…