के.डी.सी.सी. बँकेची पीक कर्ज वसुली ९० टक्के तसेच जिल्ह्याच्या एकूण पत पुरवठ्यात ८० टक्के वाटा.

कोल्हापूर, दि. १:के. डी. सी. सी. बँकेने शेती पीक कर्ज वसुलीची परंपरा कायम राखली आहे. ३० जून २०२५ अखेर पीककर्ज वसुली ९०.१४ टक्क्यांवर आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या एकूण पत पुरवठ्यामध्ये 80…

‘गोकुळ’ मार्फत राजर्षी छञपती शाहू महाराज यांना अभिवादन

कोल्‍हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयात छत्रपती राजर्षी छञपती शाहू महाराजांच्‍या १५१ व्‍या जयंतीनिमीत्‍य गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते, माजी चेअरमन अरुण डोंगळे व संचालक…

‘गोकुळ’मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोल्‍हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) २१ जून ‘जागतिक योग दिन’ अत्यंत उत्साहात व सकारात्मक वातावरणात संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली व संचालक…

म्हैस दूध संकलन वाढीसाठी गोकुळच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविणार – नविद मुश्रीफ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर (गोकुळ) संघाचे वरिष्‍ठ अधिकारी, दूध संकलन विभागाचे अधिकारी व सुपरवायझर यांची तालुकानिहाय आढावा मिटिंग चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली गोकुळच्या ताराबाई पार्क, कार्यालय येथे संपन्न…

‘गोकुळ’च्या तुपाला पुन्हा सिद्धिविनायक मंदिराची पसंती..!

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर (गोकुळ) संघाला यंदा २०२५-२६ या वर्षासाठी मुंबईच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टकडून एकूण २८० मेट्रिक टन गाय तुपाच्या पुरवठ्याची महत्त्वाची व प्रतिष्ठेची…

गोकुळचे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ यांची मुख्यमंत्री नाम.देवेंद्रजी फडणवीस यांना सदिच्छा भेट

मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर (गोकुळ) या राज्यातील अग्रगण्य सहकारी दुग्ध संस्थेच्या चेअरमनपदी नविद हसन मुश्रीफ यांची निवड झाल्यानंतर त्यांनी व गोकुळचे संचालक मंडळ यांनी राज्याचे…

‘गोकुळ’मध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालय येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्य संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते व संचालक, अधिकारी यांच्‍या…

गोकुळचे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ यांची उपमुख्यमंत्री नाम.अजितदादा पवार यांना सदिच्छा भेट; दुग्ध व्यवसाय वाढीसंदर्भातील विविध योजनांवर सविस्तर चर्चा

मुंबई: गोकुळ केवळ दुग्ध उत्पादक संस्था नसून ती शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याची मजबूत यंत्रणा आहे. त्यांच्या व्यवसायाचा विस्तार म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याने केले. गोकुळचे नूतन चेअरमन…

गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदी नाविद मुश्रीफ यांची निवड

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी नावेद मुश्रीफ यांची निवड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा पाहायला मिळत होती. विशेष म्हणजे ‘गोकुळ’चा अध्यक्ष महायुतीचा…

नाविद मुश्रीफ यांच्या निवडीचा लखोटा आ.सतेज पाटील यांनी विश्वास पाटील यांच्याकडे दिला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी नविद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली. गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदी नाविद मुश्रीफ यांच्या निवडीचा लखोटा राजश्री शाहू आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी…

🤙 9921334545