निगवे गावात तेजस्विनी राहुल पाटील यांनी ग्रामस्थांशी सुसंवाद साधला

कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदार संघातील निगवे गावात राहुल पाटील यांची सहचारिणी तेजस्विनी राहुल पाटील यांनी राहुल पाटील यांच्या वतीने ग्रामस्थांशी सुसंवाद साधला.     ग्रामस्थांशी चर्चा करत असताना त्यांनी…

विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनो जोमाने कामाला लागा : सदाभाऊ खोत

कोल्हापूर : 2024 च्या वाळवा आणि शिराळा विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना रयत क्रांती संघटना मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एस.के इंटरनॅशनल…

खिद्रापूर येथील कार्यकर्त्यांचा यड्रावकर गटात प्रवेश

कोल्हापूर : राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ विधानसभा मतदारसंघातील पाच वर्षात केलेली विकासकामे व कार्यशैलीवर प्रभावित होऊन खिद्रापूर येथील कार्यकर्त्यांनी यड्रावकर गटात प्रवेश केला.       फिरोज मोकाशी,चेतन कदम,राहुल…

मोठी बातमी… निवडणूक आयोगाकडून लाडकी बहीण योजनेला तात्पुरती स्थिगिती

मुंबई :- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी मोठी बातमी आहे. तात्पुरत्या स्वरुपात लाडकी बहीण योजनेला स्थगिती मिळाली आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत २ कोटी ४० लाखांहून अधिक पात्र महिलांना पाच…

समरजित घाटगेंना निवडणुकीसाठी कागल, गडहिंग्लज आणि उत्तूर येथील कॉम्रेड नागरिकांचा पाठिंबा

कोल्हापूर : कागल, गडहिंग्लज आणि उत्तूर मतदारसंघात कॉम्रेडसंपतराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी आणि कॉम्रेड नागरिकांच्या वतीने विधानसभा निवडणुकीत समरजित घाटगे यांना पाठिंबा दर्शवण्यात आला.     या पाठिंब्यामुळे आमची ऊर्जा…

शिरोळ, हातकणंगले व इचलकरंजी मतदारसंघातील तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे सुस्थितीत आणि सर्व सुविधा युक्त असावेत यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज शिरोळ, हातकणंगले व इचलकरंजी…

ग्रामीण भागात चौका चौकात रंगत आहेत विधानसभा निवडणुकीच्या चर्चा

कुंभोज  (विनोद शिंगे ) सध्या हातकणंगले विधानसभा गुप्त निवडणूक प्रचार यंत्रणेला चांगल्याच पद्धतीने जोर आला असून आचारसंहिता जाहीर होताच सर्व खुल्या प्रचार यंत्रणा थंडावल्या गेल्या असून आता गुप्त बैठकांना सर्वच…

नवीन मतदारांना 19 ऑक्टोंबरपर्यंत नोंदणी करता येणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात 32 लाख 74 हजार 558 मतदार आहेत. त्यापैकी पुरुष 16 लाख 56 हजार 274 व महिला 16 लाख 18 हजार 101 मतदार आहेत. तर तृथीयपंथी मतदार…

निवडणुका जाहीर झाल्यानंतर इस्लामपुरात शरद पवार, जयंत पाटील यांची पहिली जाहीर सभा

सांगली :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत आज वाळवा इस्लामपूर मतदारसंघात पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा पार पडणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,…

राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने… पूर्ण क्षमतेने महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढण्यासाठी सज्ज – सुनिल तटकरे

मुंबई – निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यातील निवडणूका जाहीर केल्या. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. २०१९ मध्ये एकाच टप्प्यात मतदान झाले होते…

🤙 8080365706