कबनूर : “देशाच्या उज्वल भविष्यासाठी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करणे काळाची गरज आहे. मोदींचे हात बळकट करण्यासाठी धैर्यशील माने यांना मतदान करणे अत्यावश्यक आहे.”असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.…
मलकापूर:प्रतिनिधी : सत्तेचा वापर जनतेच्या विकासासाठी करणाऱ्या नेतृत्वाला निवडून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया. कोट्यावधी रुपयाच्या निधीच्या माध्यमातून या विभागाचा सर्वांगीण विकास साधला आहे. या निधीची पोच म्हणून लोकसभा निवडणुकीत खा.…
चंदगड : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारानिमित्त युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती चंदगड तालुक्यातील गावागावात पोहचत आहेत. त्यांच्या उपस्थिती कोवाड येथे महिला मेळावा पार पडला. यावेळी…
राज्यासह देशात लोकसभा निवडणुकांची तयारी जोरदार सुरू आहे. या दरम्यान आज शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिध्द झाला आहे. त्याला शपथनामा असं नाव देण्यात आलं आहे. यामध्ये अनेक घोषणा देण्यात…
हुपरी : खासदारकीच्या काळांतील तीन वर्षे कोरोना आणि महापुरामुळे वाया गेली असतानाही उर्वरीत केवळ दोन वर्षात हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खा.धैर्यशील माने यांनी मतदारसंघातील चकाचक रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा बेरोजगारांच्या हाताला…
बहे / प्रतिनिधी : पूर परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या जनतेला अडचणीतून बाहेर काढण्यांसाठी बहेसह वाळवा तालुक्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात शासकीय निधीच्या माध्यमातून मदतीचा हात दिला आहे . रामलिंग बेटाच्या विकासासाठी महायुतीच्या…
वाळवा / प्रतिनिधी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हुतात्मा संकुल व शेतकरी कामगार धरणग्रस्त यांचा संवाद मेळावा कामगार भवन वाळवा येथे वारणा उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार विनय कोरे यांच्या…
चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात शेवटचा तालुका असल्याने आम्हाला कुठेतरी विकासात झुकते माप मिळते अशी एक शंका येथील जनतेच्या मनात राहते. पण अशी कोणतीही शंका घेण्याचे अजिबात कारण…
हातकणंगले / प्रतिनिधी : विकासाची दृष्टी असलेला आणि खऱ्या अर्थाने मतदार संघाला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेवुन ठेवणारा युवा खासदार धैर्यशील माने यांच्या विजयासाठी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करा .…
पेठ : कार्यकालांतील पाच वर्षापैकी कोरोना मुळे तीन वर्षे निधीच नसतानाही उपलब्ध झालेल्या उर्वरीत दोन वर्षात खा. धैर्यशील माने यांनी आपल्या मतदारसंघासाठी मागेल तिथे लागेल तेवढा निधी दिला आहे. येणाऱ्या…