कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे सुस्थितीत आणि सर्व सुविधा युक्त असावेत यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज शिरोळ, हातकणंगले व इचलकरंजी…
कुंभोज (विनोद शिंगे ) सध्या हातकणंगले विधानसभा गुप्त निवडणूक प्रचार यंत्रणेला चांगल्याच पद्धतीने जोर आला असून आचारसंहिता जाहीर होताच सर्व खुल्या प्रचार यंत्रणा थंडावल्या गेल्या असून आता गुप्त बैठकांना सर्वच…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात 32 लाख 74 हजार 558 मतदार आहेत. त्यापैकी पुरुष 16 लाख 56 हजार 274 व महिला 16 लाख 18 हजार 101 मतदार आहेत. तर तृथीयपंथी मतदार…
सांगली :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत आज वाळवा इस्लामपूर मतदारसंघात पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा पार पडणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,…
मुंबई – निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यातील निवडणूका जाहीर केल्या. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. २०१९ मध्ये एकाच टप्प्यात मतदान झाले होते…
मुंबई :काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकासाठी विभागनिहाय वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.मुंबई व कोकण विभागासाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व डॉ. जी. परमेश्वर यांची नियुक्ती…
कोल्हापूर : लोंगेचे सरपंच अजित पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांसाठी माजी आमदार चंद्रदीप नरकेंना पाठिंबा जाहीर केला. आमदार नसतानाही केलेल्या कार्यावर आपण प्रभावित झालो असून, आपल्याला आमदार करण्यासाठी आम्ही सदैव…
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार दि. 7 मे रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने 48 तास अगोदर प्रचार बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार आज रविवार दि. 5 मे…
कुरुंदवाड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातातच देश सुरक्षित असून चौफेर प्रगती साधत आहे. विरोधकांकडे मुद्दाच नसल्याने संविधान बदलणार, लोकशाही संपणार अशी दिशाभूलीचे व संभ्रमाचे वातावरण पसरविण्यात येत असल्याची टीका…
कवठेपिरान : हिंदकेसरी मारुति माने म्हणजे या परिसराची अस्मिता आहे. आजवर त्यांना न्याय देण्यासाठी कोणीच प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. मात्र महायुतीच्या सरकारच्या माध्यमांतून या स्मारकाचे रेंगाळलेले काम मार्गी लावणाऱ्या युवा…