जनतेच्या पाठबळावर लाखांवर मताधिक्याने विजयी होणार: हसन मुश्रीफ

धामणे: जनतेचे पाठबळ आणि माजी खासदार संजयदादा मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या पाठिंब्यासह आपणाला मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून आपण एक लाखाहून अधिक मतांनी विजयी होणार. असे प्रतिपादन पालकमंत्री हसन…

विकासकामांच्या जोरावर दक्षिणेत विजय निश्चित:आमदार ऋतुराज पाटील 

कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात उचगावसह दक्षिण मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे केली. या विकासकामांच्या जोरावर दक्षिणेत आपला विजय निश्चित आहे असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूर…

धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा

कोल्हापूर : राधानगरी भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारार्थ धनंजय महाडिक युवाशक्तीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा हा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला प्रकाश आबिटकर यांच्यासह धनंजय महाडिक उपस्थित…

पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्लांना हटवल्याबद्दल धन्यवाद, पण एवढा वेळ का लागला?: नाना पटोले

मुंबई:वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना भाजपा युती सरकारने बेकायदेशीपणे दोन वर्षाची मुदतवाढ देत त्यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेमले होते. रश्मी शुक्ला या सत्ताधारी भाजपाला मदत करणाऱ्या अधिकारी असल्याने त्यांना…

ऋतुराज पाटील यांची उचगावात संपर्क सभा

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उंचगाव येथे ऋतुराज पाटील यांची संपर्क सभा संपन्न झाली. ग्रामदैवत मंगेश्वराचे दर्शन घेऊन सुरु झालेल्या या सभेस महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते अमाप उत्साहात…

वडणगे येथे खा.छत्रपती शाहू महाराज व आ. सतेज पाटील यांच्याहस्ते राहुल पाटलांच्या प्रचाराचा शुभारंभ

कोल्हापूर : आज करवीर विधानसभा निवडणूक-२०२४ च्या निमित्ताने इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचा प्रचार शुभारंभ’ करवीर शिवपार्वती क्रीडांगण वडणगे येथे खासदार छत्रपती शाहू महाराज व काँग्रेसचे विधान परिषदेचे…

कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमा राजे छत्रपती यांची माघार

कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षात रोज नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी आज आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत मोठा धक्का दिला आहे. कोल्हापूर उत्तर…

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली ; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु आहे अशातच निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. काँग्रेससह विरोधकांनी…

परिते येथील कार्यकर्त्यांचा चंद्रदीप नरकेंना पाठिंबा

कोल्हापूर: भोगावती सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक, केदारलिंग वि.का.स. संस्थेचे संचालक, तसेच विविध सहकारी संस्थांचे संस्थापक/चेअरमन मा.सुनील आनंदराव कारंडे (आप्पा) यांच्यासह परिते येथील विविध सामाजिक, राजकीय, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, त्यांचे सहकारी…

राजेंद्र पाटील यड्रावकरांना दत्तवाड येथील मुस्लिम युवा मंचाने दिला पाठिंबा

कोल्हापूर:दत्तवाड येथील मुस्लिम युवा मंचाने विधानसभा निवडणुकीकरता राजेंद्र पाटील यड्रावकरांना पाठिंबा जाहीर केला व मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला.       यावेळी मोहसीन सय्यद, मजहर नदाफ, जावेद पाकजादे,…

🤙 8080365706