कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांची प्रचारसभा ठिकठिकाणी होत आहेत. भाजप महायुतीचे दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ सरनोबतवाडी येथे…
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना इंडिया आघाडी, महाविकास आघाडी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पुरस्कृत केले असल्याची घोषणा खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीमधील…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आई अंबाबाईचे दर्शन घेऊन महायुतीच्या प्रचाराची पहिली प्रचारसभा आज मोठ्या उत्साहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी महायुतीच्या जाहीरनाम्यातील १० कलमी कार्यक्रम मतदारांसमोर…
शिरोळ : लाडक्या बहिणींच्या शुभेच्छामुळे ही योजना सुपरहिट झाली. त्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशुळ उठले आहे, काही सावत्र भाऊ ही योजना बंद पडावी म्हणून कोर्टात गेले आहेत, पण हा एकनाथ शिंदे…
बिद्री :आपल्या अडीच वर्षांच्या काळात आपण जनतेच्या विकासाच्या योजना राबविल्या. मात्र या काळात एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ दिला नसल्याने आपलं सरकार विश्वासघाताने पाडलं. ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्रद्रोही विरोधात महाराष्ट्रप्रेमी अशी…
आदमापूर : राधानगरी भुदरगड आणि आजरा तालुक्यातून सकाळपासूनच आदमापुरकडे लोक जथ्याने येत होते. मोजता येणार नाहीत एवढ्या गाड्या आणि माणसांची तर नुसती रेलचेल सुरू होती. हे चित्र होते राधानगरी, भुदरगड…
सेनापती कापशी:आजपर्यंत जनतेने मला संधी दिली म्हणून माझ्या हातून ७५० देवालयांचा जीर्णोद्धार करण्याचे भाग्य मिळाले. कामगार खात्याच्या माध्यमातून मतदारसंघात बांधकाम कामगारांच्या मुलांना ४८ कोटी रुपये शिष्यवृत्ती मिळाली. अशा विकासकामाच्या जोरावर…
कुंभोज : विधानसभेची ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई असून सर्वसामान्य जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवणार आहे. हातकणंगले मतदारसंघात आमदार राजूबाबा आवळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देवूया असे आवाहन माजी आमदार, राष्ट्रवादी…
प्रतिनिधी(विनोद शिंगे) शाहू , फुले व आंबेडकर यांचे विचार हाच चळवळीचा आत्मा आहे . याच विचारातून परिवर्तन महाशक्ती आघाडीची स्थापना झाली आहे . विधानसभेत प्रभावीपणे प्रश्न मांडण्यासाठी परिवर्तन महाशक्ती आघाडीतून…
मुंबई : अपवादात्मक मतदारसंघात अर्ज दाखल झाले आहेत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजितदादा पवार यांच्याशी एकत्रित चर्चा झाली आहे. जे – जे मतदारसंघ सोडण्याचे निर्धारित झाले…