सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पन्हाळा आणि शाहुवाडी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक

कोल्हापूर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पन्हाळा आणि शाहुवाडी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार सत्यजीत पाटील- सरूडकर यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. यावेळी सतेज पाटील…

ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ खेबवडे येथे पदयात्रा

कोल्हापूर: विधानसभा निवडणूक जवळ येत आहे ,उमेदवार हे प्रचारसभा ,संवादयात्रा ,पदयात्रा काढून जनतेशी संपर्क साधत आहेत. कोल्हापूर दक्षिण चे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ खेबवडे या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील…

समरजित घाटगे गटाला वंदूर मध्ये भगदाड

कोल्हापूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे.  येत्या 20 नोव्हेंबर ला निवडणूक असून 23ला निकाल असेल. कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुकीची चुरस रंगली आहे . आपल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी पक्षप्रवेश होत आहेत.…

राजेश क्षीरसागर यांना घडशी समाजातील बांधवांनी दिला पाठिंबा

कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीची चुरस रंगली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रचारसभा सुरु आहेत, संवाद यात्रा काढल्या जात आहेत. उमेदवारांना नागरिक निवडणुकीसाठी पाठिंबा देत पक्षप्रवेश करत आहेत.    …

इचलकरंजी परिसरातील व्यापारी राज्यस्थानी मतदार डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठीशी-राज्यस्थान मुख्यमंत्री भजनलाल शर्मा

कुंभोज : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ राजस्थान सरकार मुख्यमंत्री भजनलालजी शर्मा, आमदार प्रकाशआण्णा आवाडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक…

निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे ऐतिहासिक व क्रांतिकारी मताधिक्यांनी विजय निश्चित; मुश्रीफ यांचा विश्वास

नानीबाई चिखली:या निवडणुकीत माझ्या समर्थनार्थ जनता जनार्दनाचा उठाव मोठा आहे. ही निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे ऐतिहासिक आणि क्रांतिकारी मताधिक्याने आपला विजय होईल, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.…

चंद्रदीप नरकेंच्या संपर्क दौऱ्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद

कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीची चुरस रंगली आहे. कोल्हापूर करवीर मतदारसंघाचे महायुती शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांचा संपर्क दौऱ्याला ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. गोठमवाडी, तांदूळवाडी, गोठे, आकुर्डे, पणुत्रे, आंबर्डे,…

राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ मंगळवार पेठ येथे कोपरा सभा

कोल्हापूर: विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ लाड चौक, मंगळवार पेठ येथे कोपरा सभा संपन्न झाली.      …

ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ संवाद यात्रा ; सतेज पाटलांनी साधला नागरिकांशी संवाद

कोल्हापूर: महाविकास आघाडीचे उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांच्या प्रचारार्थ वसगडे, सांगवडे, सांगवडेवाडी, हलसवडे आणि तामगाव परिसरात आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत संवाद यात्रा काढण्यात आली.      कोल्हापूर दक्षिण विधानसभा…

दुग्ध व्यवसायातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले;गोकुळमार्फत स्वर्गीय रविंद्र आपटे यांना श्रद्धांजली

कोल्‍हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) माजी चेअरमन स्वर्गीय रविंद्र पांडुरंग आपटे यांना गोकुळ परिवाराच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व ज्येष्ठ संचालक विश्वास…

🤙 8080365706