इचलकरंजी: आमदार राजूबाबा आवळे हे हातकणंगले मतदारसंघाच्या विकासासाठी झटणारे सर्वांना सोबत घेत विकास करणारे कर्तृत्वशील युवा नेतृत्व आहे. कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत करून जोमाने प्रचार करीत त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे.…
माद्याळ: ग्रामविकास मंत्रीपदाच्या माध्यमातून मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलू शकलो. प्रचंड विकास कामे करता आल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.माद्याळ ता. कागल…
कोल्हापूर: बांबवडे (ता.शाहूवाडी) येथे भारतीय दलित महासंघाचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी भारतीय दलित महासंघाच्या वतीने जनसुराज्य शक्तीला जाहीर पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. भारतीय दलित महासंघाचे…
बामणी: गेल्या पाच वर्षात मतदार संघामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यातून सात हजार कोटी रुपयांची विकासकामे झाली. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेशा अशा राज्यात एक नंबर मताधिक्याने त्यांना निवडून आणूया,…
कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मदन सिताराम कारंडे यांच्या प्रचारार्थ लाखे नगर, इंदिरा नगर, आणि विक्रमनगर या परिसरात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत स्थानिक नागरिक,…
राजापूरवाडी : शिरोळ तालुक्याचा विकास अधिक गतिमान करण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पुन्हा विधानसभेत पाठवण्याची वेळ आली आहे.तालुक्याच्या विकासासाठी सर्वाधिक निधी आणणारे हे पहिले आमदार…
कोल्हापूर : वाळोली, पोहाळवाडी, पोहाळे, साळवाडी, वारनूळ, वाळवेकरवाडी, काटेभोगाव (तळेवाडी पानारवाडी),कुंभारवाडी या ठिकाणी चंद्रदीप नरके यांचा संपर्क दौरा केला. ग्रामस्थांशी संवाद साधला. महायुती सरकारच्या समाजातील प्रत्येक घटकांसाठीच्या योजनांमुळे सर्वत्र प्रचंड…
कोल्हापूर: सेनापती कापशी गावातील ज्येष्ठ नागरिक आणि मार्गदर्शक, कागल पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर आणि त्यांचे सहकारी महेश देशपांडे व मोहन मोरे यांच्या अध्यक्षततेखाली कापशी खोऱ्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी समरजीत…
खिद्रापूर : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तालुक्याचं पालकत्व स्वीकारले आहे. शिरोळ तालुक्यात २ हजार कोटी रुपयांचा निधी देणारा हा तालुक्यातील पहिला आमदार आहे.तळागाळातील सर्वच समाजाला सोबत घेवून त्यांनी जो…
राजापूर : राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मतदार संवाद यात्रेला राजापूरमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. गावातील प्रमुख मार्गावरून प्रचार फेरी काढण्यात आली.या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद…