कोल्हापूर: हातकणंगले विधानसभा मतदारसंघात राजूबाबा आवाळे यांचा पराभव झाला. या पराभवाने खचून न जाता जनतेसाठी अविरत कष्ट करण्याची तयारी दाखवली आहे. राजूबाबा आवळे म्हणाले, हातकणंगले मतदारसंघातील जनतेने मला पाच वर्षे…
इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. राहुल आवाडे यांच्या विजयाने संपूर्ण गावात एक आनंदाचा आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. या ऐतिहासिक विजयामुळे गावभरात जल्लोष आणि आनंदोत्सव सुरू…
मुंबई : भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना…
कोल्हापूर : व्हॉट्स ॲप द्वारे “करवीर-२७५ विधानसभा मतदारसंघामध्ये २५५४ मतदान कोठून आले अशी खोटी बातमी फिरत आहे.” त्याअनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी करवीर यांनी खुलासा केला आहे. मतदानादिवशी ईव्हीएम यंत्राद्वारे नोंदविले…
कोल्हापूर : मी आमदार म्हणजे करवीर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक व्यक्ती आमदार आहे असे प्रतिपादन महायुती शिवसेनेचे विजयी उमेदवार चंद्रदीप नरके यांनी केले. नरके म्हणाले, सर्वप्रथम करवीर विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू-भगिनींचे…
कोल्हापूर: इचलकरंजी भाजपचे राहुल आवाडे व महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे यांच्यात दुरंगी लढत झाली. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे 56, 811 मतांनी विजयी झाले.…
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्यानंतर सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मंत्रिपद वाटपाबाबत चर्चा सुरू झाली आहे.…
कोल्हापूर : जिल्ह्यात १० जागांवर महायुतीने बाजी मारली असून महाविकास आघाडी हद्दपार झाली आहे. महायुतीला राज्यात यश मिळालं आहे. त्यावरून स्पष्ट झालं आहे कि, महायुतीच्या या यशात कोल्हापूर जिल्ह्याचा १००…
कोल्हापूर:चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीला आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करीत असल्याचे पत्र दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र…
कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस रंगली होती. या मतदारसंघातून राजेश क्षीरसागर यांना ३०हजार मतांनी विजय झाला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांचा…