कोल्हापूर:कोल्हापूरमध्ये महायुतीने एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, युवा सेना पश्मिम महाराष्ट्र सचिव, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांचा कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ७ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला.…
कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 18 मधील उमेदवार सत्यजित चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ आज त्यांच्या पत्नी व जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव यांनी अंबाई डिफेन्स परिसरात…
कोल्हापूर:कागल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने कागल नगरपरिषद कागलच्या नूतन नगराध्यक्षांसह नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. नुतन नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी जनतेच्या विश्वासास पात्र ठरण्याचे आणि कागल…
कोल्हापूर: छत्रपती शाहू आघाडीच्यावतीने कागल नगरपरिषदेच्या नूतन निवडून आलेल्या नगरसेवकांनी कागल येथे मंत्री हसन मुश्रीफ यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले व शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी नगरसेवकांनी पुढील कार्यकाळात शहराच्या विकासासाठी…
मुंबई:राज्यभरातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निश्चित करण्याकरिता राज्य निवड मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे,…
कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ मधून शिवसेना व महायुतीचे इच्छुक उमेदवार युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. सम्राट नगर येथील झाडावरचा गणपती…
कोल्हापूर:जयसिंगपुर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये जयसिंगपूर परिवर्तन आघाडीच्या विजयी उमेदवारांनी आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस कमिटीमध्ये सदिच्छा भेट घेतली. सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.…
कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हयातील १३ पैकी ११ नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये महायुतीला निर्विवाद यश मिळाले आहे. काही ठिकाणी स्थानिक आघाडयांना सोबत घेवून, तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत म्हणून महायुतीनं निवडणूक लढवली. संपूर्ण राज्यात…
कोल्हापूर : जिल्ह्यातील १० नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींमधील निवडणुका दि. २ डिसेंबर रोजी ३१८ मतदान केंद्रांवर उत्साहपूर्ण पार पडल्या. या निवडणुकांची मतमोजणी प्रक्रियाही त्या त्या ठिकाणी शांततेत पार पडली. प्रशासनाने…
कोल्हापूर:गडहिंग्लज नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक सन 2025-30 च्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रभाग क्रमांक 3 मधील सुजाता संतोष मांगले यांच्या प्रचारार्थ सांगता सभा घेऊन मंत्री हसन मुश्रीफ यांनी सभेला संबोधित केले. गडहिंग्लज…