कांचनवाडी येथील कार्यकर्त्यांचा चंद्रदीप नरके गटात प्रवेश

कोल्हापूर: कांचनवाडी येथील काँग्रेस गटातील तानाजी शंकर भोसले आणि त्यांचे सहकारी तसेच शेकाप गटातील गोविंद धोंडी पाटील व दगडू चिल्लाप्पा पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.  …

जयसिंगपूरातील कार्यकर्त्यांचा यड्रावकर गटात प्रवेश

कोल्हापूर : जयसिंगपूर येथील गोसावी समाज,गल्ली नंबर 9 मधील कार्यकर्त्यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर गटात जाहीर प्रवेश केला.यावेळी राजू घाडगे, नितीन गोसावी,संजय माळी,आनंदराव माळी,प्रकाश माळी,राजू पडियार,तानाजी गोसावी,भोजनाथ पडियार,सुखदेव माळी, लखन माळी,अभिमान…

भाजप नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश ; कुस्तीगीर संघटनेच्या पैलवानांनी हाती बांधले घड्याळ

मुंबई – भाजप नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आज राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.आज प्रदेश कार्यालयात विविध क्षेत्रातील आणि पक्षातील…

केर्ले येथील चाळकोबा समूहाचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

कोल्हापूर: चाळकोबा समूह केर्लेचे संस्थापक शामराव शिर्के व गटनेते रामचंद्र माने यांच्यासह श्री. चाळकोबा ग्रामीण सह. पतसंस्था केर्ले व चाळकोबा सहकारी दूध व्यावसायिक संस्था केर्लेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सर्व संचालक मंडळ…

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समिती आणि स्क्रिनिंग समितीची एकत्रित बैठक

मुंबई: महाराष्ट्रातील निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समिती आणि स्क्रिनिंग समितीची एकत्रित बैठक राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सोनिया गांधी , लोकसभा विरोधी पक्षनेते खा. राहूल गांधी आणि…

इचलकरंजी येथे भाजपा कार्यकर्ता मेळावा उत्साहात

कोल्हापूर:भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालय येथे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री देशपांडे इचलकरंजी विधानसभेच्या प्रभारी आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भारतीय…

ऐनवाडी येथील कार्यकर्त्यांचा विनय कोरेंच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश

कोल्हापूर: ऐनवाडी(ता.शाहूवाडी)येथील शिवसेना (उबाठा) गटाच्या कार्यकर्त्यांनी विनय कोरे यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.   शांताराम बाबु शेवाळे, केशव सुतार, दिलीप व्हावळे, बापू कांबळे, सखाराम शिंदे, शंकर भाबळे,…

इचलकरंजी येथे राहुल आवाडेंचा सहकाऱ्यांशी संवाद

कुंभोज (विनोद शिंगे) इचलकरंजी येथील तोडकर मळा येथे महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल आवाडे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा एक अत्यंत समृद्ध अनुभव मिळवला.     ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाच्या…

भाजपचा अंमलबजावणी आराखडा संदर्भात,सहकार क्षेत्राची जबाबदारी धनंजय महाडिक यांच्याकडे

मुंबई :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी पारंपारिक जाहीरनाम्या ऐवजी भाजपचा अंमलबजावणी आराखडा तयार करण्यात आला आहे.या संदर्भात मुंबई येथे जाहीरनामा समितीची बैठक संपन्न झाली.या आराखड्यासाठी एकूण 30 सदस्यांची समिती नेमली…

चंद्रदीप नरकेंच्या कार्यकर्ता मेळाव्यात खुपीरे येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर: खुपीरे येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन स्व. तुकाराम पाटील यांचे पुतणे आकाराम पाटील , स.नि.पाटील यांचे चिरंजीव मा. उपसरपंच संदीप पाटील , हिंदुराव पाटील , त्यांचे…