कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्राथमिक बँकेच्या निवडणुकीत शिक्षक संघाच्या सत्तारुढ पॅनेलच्या प्रचारार्थ गगनबावडा तालुक्यातील तिसंगी येथे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णात…
