राम मंदिर हा खरा मुद्दा आहे की बेरोजगारी हा खरा प्रश्न आहे? सॅम पित्रोदा यांचा सवाल

नवी दिल्ली: देश अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकाच्या तयारीत व्यस्त असताना काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, राम मंदिर हाच खरा मुद्दा आहे का? ते म्हणाले की,…

हाऊसिंग फायनान्स’वर शरद पवार गटाचे व्ही. बी. पाटील यांची निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग फायनान्स कार्पोरेशनवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने या निवडणुकीत नागपूर विभाग वगळता अन्य विभागातील सर्व जागा बिनविरोध झाल्या. पुणे विभागातून व्ही. बी. पाटील यांचीही बिनविरोध…

सुळे गावातील सभासदांचा श्री चाळोबा देव आघाडीला जाहीर पाठींबा

आजरा- आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे चुरस हि वाढू लागली असतानाच सुळे गावातील सभासदांनी श्री चाळोबा देव आघाडीला एकमुखी पाठिंबा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सुळे…

आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून गारगोटी शहराचा सर्वांगिण विकास करणार : उपसरपंच सागर शिंदे

गारगोटी/प्रतिनिधीराजकीयदृष्ट्या निवडणुका येतात जातात परंतु गाव संघटित असेल तर गावाचा विकास होणे थांबत नाही. गारगोटी गावच्या सर्वांगिण विकासासाठी आमदार प्रकाश आबिटकर सैदैव तत्पर आहे. यामुळे मागील आमदार साहेबांची सत्ता गारगोटी…

आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील संभाजीनगर बस स्थानक कामाची पाहणी

कोल्हापूर – कोल्हापुरातील संभाजीनगर पेथील बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे . त्यामुळे जानेवारी महिन्याच्या अखेरीस येथून एसटी बसची बस सेवा सुरळीतपणे सुरू होईल, अशी माहिती आमदार सतेज…

उचगावात सतेज पाटील गटाला खिंडार; प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असलेल्या उचगाव मध्ये सतेज पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे. विजय गुळवे, विनायक जाधव, मच्छिंद्र सुतार आणि संभाजी पाटील यांनी आपल्या समर्थकांसह…

सभासदांच्या पाठबळावर निवडणूक जिंकणारच – ए.वाय.पाटील

सरवडे (प्रतिनिधी) : कारखाना हा आपलीच मालकीचा आहे या अविर्भावात बिद्री कारखान्याची गेली अनेक वर्षे सत्ता भोगणारया के.पी.पाटील यांनी खोटे बोलं पण रेटुन बोल या प्रवृत्तीचा वापर करीत सभासदांची फसवणूक…

के.पी.पाटील यांच्या बनवाबनवी कारभारामुळे त्यांचा पराभव अटळ – बाबा नांदेकर

कडगांव (वार्ताहर) : बिद्री कारखान्याचे खरे मालक हे कारखान्याचे 60 हजार सभासद आहेत. के.पी.पाटील यांच्या नियोजनशुन्य कारभारामुळे या 60 हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांपैकी 15 ते 20 हजार शेतकऱ्यांचाच ऊस कारखान्याला…

परिवर्तन आघाडीच्या विजयाचा रथ आता कोणीही रोखू शकत नाही: आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) : कडगाव परिसरात परिवर्तन आघाडीच्या बाजुने सभासदांची प्रचंड लाट निर्माण झाली असून परिवर्तन आघाडीचा विजयरथ आता कोणीही रोखू शकत नाही असा ठाम विश्वास आमदार प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त…

घरोघरी राष्ट्रवादी या अभियानाची इचलकरंजीत सुरुवात…

इचलकरंजी (प्रतिनिधी) घरोघरी राष्ट्रवादी या अभियानाची इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील व कोल्हापूर शहराध्यक्षआर.के. पोवार यांच्या हस्ते व इचलकरंजी शहराध्यक्ष नितीन जांभळे, प्रांतिक सदस्य मदन…

🤙 8080365706