नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत मोठे निर्देश दिले आहेत. ओबीसी आरक्षणास मंजुरी देण्याआधी जाहीर झालेल्या 365 जागांवरील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील…
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे. यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. राष्ट्रपतीपदासाठी १८…
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेली राष्ट्रपती पदाची निवडणूक आज (दि.18) होत आहे. भाजपप्रणित एनडीए आणि काँग्रेससह विरोधी पक्षांनी आपापले उमेदवार उभे केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. एनडीएकडून…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : आरोप-प्रत्यारोपाने गाजलेल्या कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्तारूढ स्वाभिमानी सहकार आघाडीने एकतर्फी विजय मिळवला. सत्तारूढ स्वाभिमानी आघाडीने राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीला २१-० ने…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : आरोप-प्रत्यारोपाने गाजलेल्या कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्तारूढ स्वाभिमानी सहकार आघाडीचे सर्वसाधारण गटातील १६ उमेदवार आघाडीवर आहेत. हे सर्व उमेदवार ४०० ते ७०० मतांनी…
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 92 नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड व पेठवडगाव या नगरपालिकांचा समावेश आहे.…
मुंबई : राज्यातील कोल्हापूरसह 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या 18 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून…
कोल्हापूर : शिक्षक संघाच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने सभासदांच्या हिताचा कारभार करत बँकेला प्रगतीपथावर नेण्याचे काम केले. पॅनेलची रचना करताना नवीन, होतकरू व प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देऊन आदर्श निर्माण केला आहे.…
करवीर (प्रतिनिधी) : सन २००४ पासून शिक्षक बॅंकेत शिक्षक संघाची आजतागायत सत्ता आहे. सत्ताकाळात सत्तारुढ गटाने मनमानी कारभार करून सभासदांचा विश्वासघात केला. याकाळातील गैरखर्चाच्या विरोधात बँक बचाव कृती समितीच्या माध्यमातून…
चंदगड : गेली अनेक वर्ष सभासदांच्या हिताशी खेळ करणाऱ्या दृष्ट प्रवृत्तीला हद्दपार करण्यासाठी स्वाभिमानी सभासदांची आघाडी निर्माण झाली आहे. ही आघाडी सत्तेच्या दलालांना सत्तेपासून दूर सारणार आणि शिक्षक समितीच्या माध्यमातून…