विद्यार्थी आदानप्रदान उपक्रमांतर्गत तंत्रज्ञान अधिविभागाचे तीन विद्यार्थी चीनला

कोल्हापूर: भारत आणि चीन यांच्यातील राजनैतिक संबंध स्थापनेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त चीन सरकारतर्फे भारतीय युवकांसाठी विद्यार्थी आदानप्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाच्या तीन विद्यार्थ्यांची…

तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र परिषदेस उद्या प्रारंभ

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात उद्यापासून (दि. १९) सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र परिषदेच्या निमित्ताने देशभरातील विद्वान संख्याशास्त्रज्ञांसह निवडक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संख्याशास्त्रज्ञांची मांदियाळी विद्यापीठाच्या प्रांगणात जमणार आहे. विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्रा. शशीभूषण…

तंत्रज्ञान अधिविभागामधील १८० विद्यार्थ्यांची राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यांत निवड

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागामधील २०२४-२५ या वर्षी १८० विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राइव्हमधून विविध राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विविध पदांवर निवड झाली आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मोठ्या वापरामुळे अभियांत्रिकी क्षेत्रातील…

सक्षम, आत्मनिर्भर, सुसंस्कारित विद्यार्थी घडविण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणविषयक सर्व योजना विद्यार्थ्यांना आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहेत. या उपक्रमातून विद्यार्थ्यांची उपस्थिती व शालेय गुणवत्तेच्या वृद्धीसाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रस्तुत…

इंजिनीअरिंग प्रवेश २०२५-२०२६” विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन   संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा मोफत सेमिनार

कोल्हापूर : १२ वी (PCM) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वतीने इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ संदर्भातील  मोफत सेमिनार मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन…

“डेटा” हे नवसंशोधन व प्रगतीचे इंधन – श्रीनिवास पी. एम -डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘पॉवर बी. आय.’ कार्यशाळा संपन्न

कसबा बावडा आजच्या काळात डेटा चे महत्व अतिशय वाढले आहे. डेटा हे नवसंशोधनाचे व प्रगतीचे इंधन आहे. पॉवर बी.आय. तंत्रज्ञान वापरून अचूक विश्लेषणाच्या माध्यमातून जलद व अपारदर्शक निर्णय घेणे शक्य…

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या डॉ. जयवंत गुंजकर यांची इंडियन केमिकल सोसायटीकडून लाइफ फेलो म्हणून निवड

कोल्हापूर :  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधक डॉ. जयवंत एल. गुंजकर यांची ‘इंडियन केमिकल सोसायटीच्यावतीने लाइफ फेलो’ म्हणून निवड झाली आहे. पदार्थ विज्ञान आणि अतिसूक्ष्म संकरित पदार्थ या क्षेत्रात…

एमपीएससीतील यशाबद्दल भौतिकशास्त्र विभागात माजी विद्यार्थ्याचा गौरव

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागासाठी एक अभिमानाचा क्षण ठरला आहे. अधिविभागाचा माजी विद्यार्थी (बॅच २०२१-२२) अजिंक्य नामदेव कदम याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत यश…

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला फोटोकेटालिटिक डाई विघटनासाठी पेटंट

कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी फोटोकेटालिटिक डाई विघटनासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाला भारतीय पेटंट प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. “टू सिन्थेसिस ऑफ हायली पोरस…

डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी साळोखेनगरच्या 6 विद्यार्थ्यांची “सॉफ्टएन्जर इंडिया” मध्ये निवड

कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या साळोखेनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर विभागातील 6 विद्यार्थ्यांची सॉफ्टएन्जर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या नामवंत आयटी कंपनीत निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी…

🤙 8080365706